शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Motorola नं सादर केले जबरदस्त 4K Android Smart TV, 14 हजारांपासून किंमत सुरु  

By सिद्धेश जाधव | Updated: May 4, 2022 14:50 IST

मोटोरोलानं भारतात नवीन Smart TV सीरिज लाँच केली आहे. या लाईनअपमध्ये 4K रिजोल्यूशन देण्यात आलं आहे.  

Motorola नं सध्या भारतीय बाजारपेठ गांभीर्यानं घेतली आहे. नवनवीन स्मार्टफोन्स तर कंपनी सादर करत आहेच सोबत टॅबलेट आणि स्मार्ट टीव्ही देखील भारतात येत आहेत. आज भारतात कंपनीनं Revou 2 ही नवीन Smart TV सीरिज सादर केली आहे. या सीरिजमध्ये 32 इंच ते 55 इंचाच्या एचडी, फुल एचडी आणि 4K रिजोल्यूशन असलेल्या मॉडेल्सचा समावेश आहे.  

स्पेससिफिकेशन्स 

32 इंचाचा सर्वात छोटा मॉडेल एचडी रेडी टीव्ही आहे. जो 1366x768 पिक्सल रिजोल्यूशनसह 300 निट्स ब्राईटनेसला सपोर्ट करतो. यात 2 जीबी रॅम आणि 8 जीबी इंटरनल स्टोरेजसह क्वॉड-कोर मीडियाटेक प्रोसेसर देण्यात आला आहे. 40 आणि 43 इंचाचे मॉडेल फुल एचडी रिजोल्यूशनसह 60Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतात. यात 1920x1080 पिक्सल रिजोल्यूशन आणि 300 निट्स ब्राईटनेस मिळते. प्रोसेसिंगसाठी 2जीबी रॅम, 8जीबी स्टोरेज आणि मीडियाटेकचा क्वॉड-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. 

43, 50 आणि 55 इंचाचे मॉडेल 4K रिजोल्यूशनसह येतात. यात 3840x2160 पिक्सल रिजोल्यूशन मिळतं. स्मूद पिक्चर क्वॉलिटीसाठी 60Hz रिफ्रेश रेट देखील देण्यात आला आहे. त्याचबरोबर डॉल्बी व्हिजन आणि दमदार साउंडसाठी डॉल्बी अ‍ॅटमॉसला सपोर्ट मिळतो. डोळ्यांना त्रास होऊ नये म्हणून लो ब्लू लाईट एमिशन टेक्नॉलजीचा वापर केला आहे. सर्व टीव्ही 2 जीबी रॅम, 8जीबी स्टोरेज आणि क्वॉड-कोर मीडियाटेक प्रोसेसरसह येतात.  

हे सर्व टीव्ही अँड्रॉइड 11 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतात. या सीरिजचे सर्व मॉडेल डॉल्बी ऑडियो आणि डॉल्बी अ‍ॅटमॉस असलेल्या 24 वॉटच्या स्पिकर्सना सपोर्ट करतात. कनेक्टिव्हिटीसाठी वाय-फाय  802.11ac, ब्लूटूथ, 3 HDMI पोर्ट, 2 यूएसबी 2.0 पोर्ट आणि ईथरनेट पोर्ट देण्यात आला आहे.  

किंमत  

कंपनीच्या 32 इंचाच्या एचडी रेडी टीव्हीची किंमत 13,999 रुपये, 40 इंचाच्या फुल एचडी मॉडेलची किंमत 20,990 रुपये, 43 इंचाचा फुल एचडी टीव्ही 23,990 रुपये, 43 इंचाचा 4K टीव्ही 26,999 रुपये, 50 इंचाचा 4K टीव्ही 31,990 रुपये आणि 55 इंचाचा 4K टीव्ही 37,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. मोटोरोलाचे हे स्मार्ट टीव्ही आजपासून फ्लिपकार्टवर उपलब्ध होतील.  

टॅग्स :MotorolaमोटोरोलाTelevisionटेलिव्हिजन