शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंत्र्यावर बिबटे सोडा', उद्या पाकिस्तानातील लोक मंत्री म्हणून येतील', सुधीर मुनगंटीवारांचा विधानसभेत पारा चढला!
2
पडळकर-आव्हाड समर्थक राडा प्रकरणी अहवाल सादर; "'त्या' कार्यकर्त्यांना २ दिवस कारावास अन्..."
3
तंबाखू आणि सिगारेट महागणार! केंद्र सरकारकडून उत्पादन शुल्कात ५ पट वाढ; नवीन किंमत काय असेल?
4
विधानसभेत मंत्री नितेश राणेंची कोपरखळी; "काल चिडलेले होते, वैयक्तिक भेटले तर मिठीही मारतात..."
5
पहिला अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तानच्या मुलीची पंतप्रधानांना साद; 'माझ्यावर वारंवार बलात्कार, मदत करा, न्याय द्या'
6
रिस्क है तो...! कार डीलरचा मुलगा ते शेअर बाजाराचा 'बिग बुल'; हर्षद मेहताचा 'वाद'ळी प्रवास
7
“श्रमलेल्या बापासाठी लेक...”; शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त सुप्रिया सुळेंची खास पोस्ट
8
रुपयाचा ऐतिहासिक नीचांक! डॉलरच्या तुलनेत दर ९०.५६ रुपये; घसरण्याची ३ मोठी कारणे समोर
9
एकाच रिचार्जमध्ये मिळणार वाय-फाय, फोन आणि डीटीएच, हा प्लान खूप खास
10
Video - "तुला लाज वाटली नाही?"; नवऱ्याने बायकोला बॉयफ्रेंडसोबत OYO मध्ये रंगेहाथ पकडलं अन्...
11
मुलानं आईला मारलं, मग स्वतःलाही संपवलं; ChatGPT कारणीभूत? OpenAI वर खटला!
12
Kankavli: हरवलेल्या मोबाईलमुळे ‘त्या’ प्रेमी युगुलानं संपवलं जीवन, तपासातून धक्कादायक माहिती समोर   
13
आश्चर्यकारक! Tata च्या नवीन Sierra ने दिले 30 kmpl चे मायलेज; 222 kmph चा टॉप स्पीडही गाठला
14
हिरा निघाला 'हा' शेअर; ९० टक्के फायद्यावर लिस्टिंग, IPO मध्ये लागलेली फक्त २ पट बोली
15
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, सोनं 1.34 लाख पार तर चांदी 2 लाखांच्या उंबरठ्यावर; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
16
मॅक्सिको भारतावर नाही तर आपल्याच प्रगतीवर टाळं लावतोय, फेडावी लागेल मोठी किंमत
17
कोथरुडमध्ये मिळू लागले अवघ्या ८६ रुपयांना लीटर पेट्रोल; वाहनचालकांची उडाली झुंबड...
18
China Condom Tax: चीनमध्ये कंडोमवर भरपूर टॅक्स लादणार, जिनपिंग यांच्या धोरणाला विरोध का होतोय?
19
प. बंगालमध्ये आता बांधले जाणार राम मंदिर; भाजपा नेत्यांनी लावले पोस्टर, देणगी देण्याचे आवाहन
20
विनेश फोगाटचा यू-टर्न! पुन्हा कुस्तीच्या आखाड्यात परतणार, निवृत्तीचा निर्णय रद्द, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

108MP कॅमेरा, 6000mAh बॅटरी इतक्या स्वस्तात पुन्हा मिळणार नाही; एकदा बघाच Moto G60 वरील ऑफर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2022 12:55 IST

Moto G60 स्मार्टफोन 108MP कॅमेरा, 6000mAh बॅटरी आणि 120Hz रिफ्रेश रेटसह सादर करण्यात आला आहे. यावर फ्लिपकार्टनं काही ऑफर्सची घोषणा केली आहे.  

Motorola नं काही दिवसांपूर्वी आपला 108 मेगापिक्सल कॅमेरा आणि 6000mAh बॅटरी असलेला स्मार्टफोन Moto G60 सादर केला होता. आता हा स्मार्टफोन Flipkart वर जबरदस्त डिस्काउंटसह उपलब्ध आहे. जर तुम्ही एक कमी बजेटमध्ये एक चांगला कॅमेरा असलेला फोन शोधत असाल तर हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. चला जाणून घेऊया Moto G60 वरील ऑफर्स. 

Motorola G60 स्मार्टफोनवर फ्लिपकार्टकडून 4000 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. त्यामुळे या फोनची किंमत 17,999 रुपये झाली आहे. तसेच Flipkart Axis क्रेडिट कार्ड धारकांना यावर 5 टक्के कॅशबॅक मिळेल. सूट वर स्मार्टफोन को खरीद पाएंगे. हा फोन फक्त 624 रुपयांच्या ईएमआयवर देखील विकत घेता येईल. तुमचा जुना फोन एक्सचेंज करून अजून 15,450 रुपयांची बचत करता येईल.  

Moto G60 चे स्पेसिफिकेशन्स 

Moto G60 मध्ये 6.82 इंचाचा मोठा Max Vision FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. यात क्वालकॉमचा Snapdragon 732G चिपसेट देण्यात मिळतो. सोबत 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. ही स्टोरेज स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येते. हा स्मार्टफोन Android 11 वर चालतो. 

Moto G60 स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 108 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे, सोबत 8 मेगापिक्सलचा वाईड अँगल कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर मिळतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह या स्मार्टफोनमध्ये 6000mAh बॅटरीसह Quick Charge 4.0 सपोर्ट देण्यात आला आहे. 

हे देखील वाचा:

15 मिनिटांत फुलचार्ज होणाऱ्या Xiaomi च्या 5G Phone वर 9,500 रुपयांची सूट; आत्ताच जाणून घ्या ऑफर

Laptop Under 25000: खूप कमी किंमतीत धमाकेदार फीचर्स असलेले HP आणि Lenovo चे लॅपटॉप; विद्यार्थ्यांसाठी परफेक्ट

टॅग्स :MotorolaमोटोरोलाSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान