शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

सर्वात पातळ 5G स्मार्टफोन! Motorola Edge 30 च्या भारतीय लाँचची घोषणा; या तारखेला येणार बाजारात 

By सिद्धेश जाधव | Updated: May 9, 2022 08:32 IST

Motorola Edge 30 स्मार्टफोन जगातील सर्वात पातळ 5G स्मार्टफोन असेल, अशी घोषणा कंपनीनं केली आहे.  

Motorola आपल्या एज सीरिजमध्ये नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. कंपनीनं ट्विटरवरून Motorola Edge 30 च्या लाँच डेटची घोषणा केली आहे. त्यानुसार हा फोन 12 मेला भारतात सादर करण्यात येईल. तसेच या फोनची विक्री ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टच्या माध्यमातून केली जाईल. तसेच हा जगातील सर्वात पातळ 5G स्मार्टफोन असेल, असा दावा देखील मोटोरोलानं केला आहे.  

Moto Edge 30 चे स्पेसिफिकेशन्स  

मोटोरोला एज 30 स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. पंच-होल डिजाईनसह यात 144हर्टज रिफ्रेश रेट मिळतो. हा अँड्रॉइड 12 डिवाइस माययूएक्सवर चालतो. क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 778जी+ चिपसेटची टाकत डिवाइसमध्ये देण्यात आली आहे, जो एक 5G चिपसेट आहे.  

फोटोग्राफीसाठी Moto Edge 30 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 50 मेगापिक्सलची 118डिग्री अल्ट्रावाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मोटोरोला मोटो एज 30 मध्ये मिळतो.  

फिजिकल फिंगरप्रिंट सेन्सरसह बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स मिळतात. हा फोन आयपी52 वॉटर आणि डस्ट रेजिस्टन्ससह येतो. पावर बॅकअपसाठी मोटोरोला मोटो एज 30 स्मार्टफोनमध्ये 4,020एमएएचची बॅटरी 33वॉट टर्बोपावर फास्ट चार्जिंगसह देण्यात आली आहे.   

Motorola Edge 30 ची भारतीय 

Motorola Edge 30 स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी युरोपात 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह 449.99 युरो (जवळपास 36,300 रुपये) मध्ये सादर करण्यात आला आहे. हा ऑरोरा ग्रीन, मेटियोर ग्रे आणि सुपरमून सिल्वर कलरमध्ये विकत घेता येईल. फोनची भारतीय किंमत युरोपियन किंमतीच्या आसपास असू शकते.  

टॅग्स :MotorolaमोटोरोलाSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानMobileमोबाइल