शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

शानदार ऑफर! 12,500 रुपयांचा डिस्काउंट; 108MP कॅमेऱ्यासह Motorola चा स्मार्टफोन मिळतोय स्वस्तात  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 18:26 IST

108 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 8 जीबी रॅम आणि 4500mAh बॅटरी असलेल्या Motorola Edge 20 Pro 5G स्मार्टफोनवर 12,500 रुपयांची सूट.  

108 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 8 जीबी रॅम आणि 4500mAh बॅटरी असलेल्या Motorola Edge 20 Pro 5G स्मार्टफोनवर मोठी सूट दिली जात आहे. 12,500 रुपयांच्या डिस्काउंटसह हा फोन फ्लिपकार्टवर उपलब्ध झाला आहे. जर तुम्ही नवीन फोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर Motorola Edge 20 Pro 5G हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.  

Motorola Edge 20 Pro 5G ची किंमत आणि ऑफर्स 

Motorola Edge 20 Pro 5G स्मार्टफोनच्या 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असलेल्या एकमेव मॉडेलची किंमत 45,999 रुपये आहे. परंतु फ्लिपकार्टवर हा फोन तुम्ही 34,999 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता. तसेच Citi बँकेच्या क्रेडिट व डेबिट कार्डनं पेमेंट केल्यास 10 टक्के अतिरिक्त सूट मिळेल.  

Motorola Edge 20 Pro 5G चे स्पेसिफिकेशन्स  

या स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाचा फुलएचडी+ ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 2400 × 1080 पिक्सल रिजोल्यूशन आणि 144हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 870 चिपसेट मिळतो. सोबत 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. फोनमध्ये अँड्रॉइड 12 ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे.   

फोटोग्राफीसाठी मोटोरोला फोनमध्ये 108 मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा देण्यात आला आहे. सोबत 16 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल सेन्सर आणि 8 मेगापिक्सलची टेलीफोटो लेन्स देण्यात आली आहेत. सेल्फीसाठी 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. मोटोरोला एज 20 प्रो मधील 4,500एमएएच बॅटरी 30W TurboPower फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.   

टॅग्स :Motorolaमोटोरोला