शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

Motorola ने लॉन्च केला 50MP कॅमेरा असलेला स्वस्त फोन, किंमत 7 हजारांपेक्षा कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2024 18:53 IST

जाणून घ्या या नवीन फोनचे फिचर्स...

Moto G04s Price in India:मोटोरोला ने Moto G04s को भारत में लॉन्च कर दिया है, जो एक एंट्री लेवल स्मार्टफोन है. ये फोन 7 हजार रुपये से कम कीमत पर लॉन्च हुआ है, जिसे आप Flipkart और दूसरे प्लेटफॉर्म से खरीद सकेंगे. इसमें 50MP का कैमरा और 5000mAh की बैटरी मिलती है. आइए जानते हैं इसकी डिटेल्स.

Moto G04s Price in India: लोकप्रिय स्मार्टपोन कंपनी Motorola ने भारतात आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. Moto G04s असे या फोनचे नाव असून, मध्यमवर्गीयांना डोळ्यासमोर ठेवून याची किंमतदेखील अतिशय कमी ठेवण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे, किंमत कमी असूनदेखील यात अतिशच दमदार फिचर्स देण्यात आले आहेत.

फोनचे स्पेसिफिकेशन्स? Moto G04s मध्ये 6.56-inch IPS LCD डिस्प्ले मिळेल, जी 90Hz रिफ्रेश रेट सपोर्ट करेल. स्क्रीन प्रोटेक्शनसाठी यात Corning Gorilla Glass 3 प्रोटेक्शन दिले आहे. हा फोन 4GB RAM आणि 64GB स्टोरेजसह येईल, शिवाय याचे स्टोरेज SD कार्डच्या मदतीने 1TB पर्यंत वाढवता येईल. हा फोन तुम्हाला चार कलर ऑप्शनमध्ये मिळेल.

दमदार परफॉर्मंन्ससाठी यात UniSoC T606 प्रोसेसर देण्यात आला आहे. शिवाय, फोटोग्राफीसाठी यात 50 MP सिंगल रिअर कॅमेरा आणि 5MP सेल्फी कॅमेरा मिळेल. सिक्योरिटीसाठी यात साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर, 3.5mm ऑडियो जॅक, टाइप-सी चार्जिंग पोर्ट आणि IP52 रेटिंग मिळते.

Moto G04s ची किंमत...कंपनीने हा फोन अवघ्या 6,999 रुपये किमतीवर लॉन्च केला आहे. येत्या 5 जूनपासून याची विक्री सुरू होईल. हा फोन तुम्ही Flipkart, मोटोरोलाची अधिकृत वेबसाइट आणि ठराविक रिटेल स्टोअर्सवर खरेदी करू शकता.

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनMotorolaमोटोरोलाtechnologyतंत्रज्ञान