शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
2
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
3
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
4
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
5
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
6
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी
7
वयाच्या तिशीत ‘हे’ ५ आर्थिक नियम शिका! तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही
8
Swapna Shastra: स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहणे हे शुभ की अशुभ लक्षण? स्वप्नशास्त्र काय सांगते पाहू
9
पंडित नेहरुंच्या शब्दांनी भाषणाची सुरुवात; न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम महापौर ममदानींचा व्हिडिओ व्हायरल...
10
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं दिलाय मोठा इशारा 
11
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
12
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
13
"RJD, काँग्रेसने बिहारला गुन्हेगारी, जातीय हिंसाचाराची राजधानी बनवलं", योगींचा जोरदार हल्लाबोल
14
बॉलिवूड अभिनेत्याचे अनेक अभिनेत्रींसोबत शारीरिक संबंध, पत्नीला संशय येताच मागे लावला डिटेक्टिव्ह अन् मग...
15
समृद्धी महामार्गावर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे; नागपूर ते मुंबईपर्यंत ‘वॉच’
16
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
17
Banganga Aarti: बाणगंगा महाआरतीसाठी नियमावली कठोर, 'क्यूआर कोड'सह पूर्व-नोंदणी अनिवार्य!
18
"तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
19
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...

OnePlus 10R Pro 5G वर १७ हजारांपेक्षा अधिक सूट, ३२ मेगापिक्सेलचा आहे कॅमेरा; पाहा काय आहे ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2023 15:36 IST

दिग्गज स्मार्टफोन कंपनी वनप्लसला भारतीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे.

दिग्गज स्मार्टफोन कंपनी वनप्लसला (OnePlus 10R Pro 5G) भारतीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे. अशा परिस्थितीत वनप्लस फोनवर मोठी सूट क्वचितच पाहायला मिळते. परंतु शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट सध्या कंपनीच्या सर्वात शक्तिशाली फोनपैकी एक असलेल्या OnePlus 10R Pro 5G वर 17,000 रुपयांपेक्षा जास्त सूट देत आहे. या स्मार्टफोनमध्ये 32MP सेल्फी कॅमेरा आणि 5000mAh पॉवरफुल बॅटरीने सुसज्ज आहे.

वनप्लसच्या या स्मार्टफोनची किंमत 66,999 रुपये आहे. या सवलतीनंतर स्मार्टफोनची किंमत 49,430 रुपये होईल. याशिवाय, तुम्हाला फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक कार्डने व्यवहार केल्यावर 5 कॅशबॅक देखील मिळेल. हा OnePlus फोन 12GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे.

स्नॅपड्रॅगन 8 जनरेशन प्रोसेसया स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा QHD + Fluid AMOLED डिस्प्ले आहे जो 120Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. याशिवाय Android 12 वर आधारित या फोनमध्ये प्रोसेसर म्हणून क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 Gen चा शक्तिशाली चिपसेट देण्यात आला आहे.

5000mAh ची पॉवरफुल बॅटरीत्याचबरोबर फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 48MP प्रायमरी कॅमेरा, 50MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 8MP टेलिफोटो लेन्स देण्यात आली आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी फोनमध्ये 32MP फ्रन्ट कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय, फोनमध्ये 5000mAh ची पॉवरफुल बॅटरी देण्यात आली आहे. तसंच 80W SuperVOOC फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान यामध्ये देण्यात आले आहे.

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनOneplus mobileवनप्लस मोबाईल