शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

आला व्हिएतनामच्या कंपनीचा मोबीस्टार एक्स 1 ड्युअल : जाणून घ्या फिचर्स

By शेखर पाटील | Updated: August 13, 2018 11:46 IST

मोबीस्टार कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी मोबीस्टार एक्स १ ड्युअल हा स्मार्टफोन लाँच केला आहे. यात किफायतशीर मूल्यात उत्तमोत्तम फिचर्स देण्यात आले आहेत.मोबीस्टार कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी एकाच वेळी पाच मॉडेल्स लाँच केले आहेत. एकीकडे चीनी कंपन्यांच्या धडाक्यासमोर भारतीय स्मार्टफोन उत्पादक गारठले असताना मूळच्या व्हिएतनाममधील मोबीस्टारचे या क्षेत्रातील आगमन हे औत्सुक्याने पाहिले जात ...

मोबीस्टार कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी मोबीस्टार एक्स १ ड्युअल हा स्मार्टफोन लाँच केला आहे. यात किफायतशीर मूल्यात उत्तमोत्तम फिचर्स देण्यात आले आहेत.

मोबीस्टार कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी एकाच वेळी पाच मॉडेल्स लाँच केले आहेत. एकीकडे चीनी कंपन्यांच्या धडाक्यासमोर भारतीय स्मार्टफोन उत्पादक गारठले असताना मूळच्या व्हिएतनाममधील मोबीस्टारचे या क्षेत्रातील आगमन हे औत्सुक्याने पाहिले जात आहे. मोबीस्टार एक्स १ ड्युअल या मॉडेलमध्ये ड्युअल फ्रंट कॅमेरा सेटअप प्रदान करण्यात आला आहे. अलीकडच्या काही मॉडेल्समध्ये ड्युअल फ्रंट कॅमेरे देण्यात येत असून ते ग्राहकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू बनले आहेत. यामुळे हे फिचर या स्मार्टफोनसाठी सेलींग पॉइंट असल्याचे दिसून येत आहे.

याच्या अंतर्गत पुढील बाजूस १३ आणि ८ मेगापिक्सल्स क्षमतांचे कॅमेरे देण्यात आले आहेत. यामध्ये १२० अंशाचा व्ह्यू देण्यात आला आहे. परिणामी विस्तृत क्षेत्रफळातील सेल्फी प्रतिमा यात घेता येणार असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. 

दरम्यान, मोबीस्टारने आपल्या या स्मार्टफोनमध्ये ७-लेव्हल या प्रकारातील फेस ब्युटी फिचर देण्यात आले आहे. यातून घेतलेल्या सेल्फी प्रतिमांना यामुळे अतिशय अचूकपणे विविध फिल्टर्स लाऊन याची गुणवत्ता वाढविता येत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. तर याच दोन्ही कॅमेर्‍यांच्या मदतीने यामध्ये फेस अनलॉक हे फिचर वापरता येणार आहे. तर यातील मुख्य कॅमेरा १३ मेगापिक्सल्सचा असून यामध्ये एचडीआर दर्जाच्या चित्रीकरणाची सुविधा देण्यात आलेली आहे. याशिवाय, यामध्ये पीडीएएफ हे फिचरदेखील देण्यात आले आहे.

मोबीस्टार एक्स १ ड्युअल या मॉडेलमध्ये ५.७ इंच आकारमानाचा व एचडी प्लस म्हणजे १४४० बाय ७२० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले फुल व्ह्यू या प्रकारातील असून यावर २.७५ डी वक्राकार ग्लासचे आवरण प्रदान करण्यात आले आहे. याची रॅम ३ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे. तर यामध्ये ३,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आलेली आहे. बाजारपेठेत हे मॉडेल १०,५०० रूपये मूल्यात उपलब्ध करण्यात आले आहे.

टॅग्स :MobileमोबाइलIndiaभारतMarketबाजारchinaचीन