शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

४८ अंश तापमानातदेखील मिताशीचा नवा एसी ‘कूल’ राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2018 15:13 IST

आर्द्रता कमी करण्यासाठी कोरड्या उष्णतेचा सामना करण्यापासून नवे उत्पादन बाजारात आणले आहेत.

मुंबई- मार्चच्या मध्यावरच उन्हाचे चटके सोसणाऱ्यांसाठी आणि ४५ अंशांच्या चढे जाणाऱ्या तापमानानंतर एसी चालत ‘नाही’ असं म्हणाऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. वातानुकूलित यंत्र तयार करण्यात नेहमीच अग्रेसर आणि नावीन्यपूर्ण उत्पादन करणाऱ्या मिताशी कंपनीने ४८ अंश तापमानातही थंडगार वातावरण निर्माण करणारा एसी तयार केला आहे.मिताशीचे सीएमडीचे राकेश दुगार म्हणाले, "मिताशीने नेहमीच भारतीयांना जागतिक दर्जाचे उत्पादन उपलब्ध करून देण्यावर भर दिला आहे. आमच्यापेक्षा भारतीय हवामानाची अचूक स्थिती कोणीच समजू शकत नाही. आर्द्रता कमी करण्यासाठी कोरड्या उष्णतेचा सामना करण्यापासून नवे उत्पादन बाजारात आणले आहेत.या उन्हाळ्यासाठी ३० नवीन मॉडेल लाँच केल्यासह  ज्यात ७ एक्सटीएम हेवीड्यूटी एसीचा समावेश आहे. एक टन, १.५ टन, आणि २ टन असे उपलब्ध असणार आहे. यात तांबे पाईप्स, ग्रेटर कूलिंग असल्याने वीज वाचवण्यास मदत होणार आहे. पाच वर्षाची वॉरंटी असणार आहे. 

टॅग्स :technologyतंत्रज्ञान