शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

मायक्रोमॅक्स Bharat 3, Bharat 4 स्मार्टफोन लॉंच, जाणून घ्या काय आहेत फिचर्स...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2017 15:26 IST

भारतातील नामांकित कंपनी मायक्रोमॅक्सने ग्राहकांना परवडतील असे दोन 4G VoLTE स्मार्टफोन लॉंच केले आहेत. मायक्रोमॅक्स Bharat 3 आणि Bharat 4 अशी या दोन स्मार्टफोनची नावे असून यांची किंमत अनुक्रमे 4,499 व  4,999 रुपये इतकी आहे.

नवी दिल्ली, दि. 18 - भारतातील नामांकित कंपनी मायक्रोमॅक्सने ग्राहकांना परवडतील असे दोन 4G VoLTE स्मार्टफोन लॉंच केले आहेत. मायक्रोमॅक्स Bharat 3 आणि Bharat 4 अशी या दोन स्मार्टफोनची नावे असून यांची किंमत अनुक्रमे 4,499 व  4,999 रुपये इतकी आहे. भारतातील सर्व मोबाइल स्टोअरमध्ये या स्मार्टफोनची विक्री केली जाणार आहे. तसेच, या स्मार्टफोनमध्ये Android 7.0 Nougat ही ऑपरेटिंग सिस्टिम आणि यासोबतच भारतातील 22 भाषांचा समावेश करण्यात आला आहे. मायक्रोमॅक्स Bharat 3 या स्मार्टफोनमध्ये फिचर्स असे आहेत की, यामध्ये ड्युअल सिमची सुविधा देण्यात आली आहेत. तसेच, ऑपरेटिंग सिस्टिम Android 7.0 Nougat सोबतच एक जीबी रॅम आहे. तर, 4.5 इंचाच्या डिस्प्लेसह 480x854 पिक्सेल रिझॉल्युशन देण्यात आले आहे. याचबरोबर पाच मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आणि  पाच मेगापिक्सलचा  सेल्फी कॅमेरा सुद्धा आहे. यामध्ये 8 जीबी इंटरनल स्टोरेज मेमरी आणि 32 जीबीपर्यंतचे मायक्रो एसडी कार्डचा वापर करता येणार आहे. बॅटरी 2000mAh इतक्या क्षमतेची आहे. त्याबरोबर वाय-फाय, जीपीएस, ब्लूट्युथ, युएसबी ओटीजी आणि 4 जी कनेक्टिविटी मायक्रोमॅक्सच्या Bharat 3 या स्मार्टफोनमध्ये आहे. तर, दुसकीकडे मायक्रोमॅक्स Bharat 4 स्मार्टफोनमध्ये सुद्धा अशाच सुविधा देण्यात आल्या आहेत. फक्त डिस्प्ले आणि स्टोरेज मेमरी वाढविण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये ऑपरेटिंग सिस्टिम Android 7.0 आहे. तसेच, ड्युअल सिमची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 5 इंचाच्या डिस्प्लेसह 720x1280 पिक्सेल रिझॉल्युशन देण्यात आले आहे. तर, स्मार्टफोन  Bharat 3 देण्यात आलेला पाच मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आणि पाच मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा सुद्धा  Bharat 4 मध्ये देण्यात आला आहे. तर, 16 जीबी इंटरनल स्टोरेज आणि 32 जीबीपर्यंतचे मायक्रो एसडी कार्ड ग्राहकांना वापरता येणार आहे. बॅटरी  2500mAh इतक्या क्षमतेची आहे. शिवाय वाय-फाय, जीपीएस, ब्लूट्युथ, युएसबी ओटीजी आणि 4 जी कनेक्टिविटी Bharat 4 या स्मार्टफोनमध्ये आहे. 

मायक्रोमॅक्स Bharat 3 मधील फिचर्स...1) ऑपरेटिंग सिस्टिम Android 7.0 Nougat 2)  8 जीबी इंटरनल स्टोरेज मेमरी3)  बॅटरी  2000mAh 4)  पाच मेगापिक्सल रिअर कॅमेरा

मायक्रोमॅक्स Bharat 4 मधील फिचर्स...1) ऑपरेटिंग सिस्टिम Android 7.0 2)  16 जीबी इंटरनल स्टोरेज मेमरी3)  बॅटरी  2500mAh 4) पाच मेगापिक्सल  रिअर कॅमेरा 

टॅग्स :Mobileमोबाइल