शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

4,500 रुपयांच्या डिस्काउंटसह शाओमी लॅपटॉप्स उपलब्ध; Mi NoteBook Ultra आणि Mi NoteBook Pro चा पहिला सेल आज 

By सिद्धेश जाधव | Updated: August 31, 2021 11:55 IST

Mi NoteBook Ultra and Mi NoteBook Pro Price: Mi NoteBook Ultra आणि Mi NoteBook Pro आजपासून खरेदी करता येतील. हे दोन्ही लॅपटॉप्स कंपनीच्या वेबसाईट आणि स्टोर्ससह अ‍ॅमेझॉनवर सेलसाठी उपलब्ध होतील.  

गेल्या आठवड्यात शाओमीने आपल्या Smarter Living 2022 इव्हेंटच्या माध्यमातून Mi NoteBook Ultra आणि Mi NoteBook Pro लॅपटॉप्स भारतात सादर केले होते. आज म्हणजे 31 ऑगस्टपासून या लॅपटॉप्सच्या विक्रीला सुरुवात होणार आहे. या दोन्ही लॅपटॉप्समध्ये 11th जेनरेशन इंटेल कोर प्रोसेसर, Intel Iris Xe ग्राफिक्स आणि Windows 10 ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे. चला जाणून घेऊया Mi NoteBook Ultra आणि Mi NoteBook Pro लॅपटॉप्सची किंमत आणि ऑफर्स.  

Mi NoteBook Ultra आणि Mi NoteBook Pro ची किंमत  

Mi NoteBook Ultra आणि Mi NoteBook Pro लॅपटॉप्स आज दुपारी 12 वाजल्यापासून Mi.com, Amazon, आणि Mi Home stores वर खरेदीसाठी उपलब्ध होतील. अ‍ॅमेझॉनवर HDFC Bank क्रेडिट, डेबिट कार्ड आणि ईएमआय द्वारे हे लॅपटॉप्स विकत घेतल्यास 4,500 रुपयांचा डिस्काउंट देण्यात येईल. तर Mi.com या लॅपटॉप्ससोबत 750 रुपयांचे Play-and-Win कुपन मोफत मिळेल.  

Mi NoteBook Ultra आणि Mi NoteBook Pro ची किंमत
लॅपटॉप मॉडेल किंमत (रुपये) 
Mi NoteBook Pro (i5/8GB RAM)56,999 
Mi NoteBook Pro (i5/16GB RAM)59,999
Mi NoteBook Pro (i7/16GB RAM) 72,999 
Mi NoteBook Ultra (i5/8GB RAM)59,999
Mi NoteBook Ultra (i5/16GB RAM)63,999
Mi NoteBook Ultra (i7/16GB RAM)76,999

 

Mi NoteBook Ultra चे स्पेसिफिकेशन्स  

Mi NoteBook Ultra लॅपटॉपमध्ये 15.6 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 3200x2000 पिक्सल रिजोल्यूशन, 16: 9 अस्पेक्ट रेशियो, 90 हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 300 निट्स ब्राईटनेसला सपोर्ट करतो. या लॅपटॉपमध्ये एक एचडी वेबकॅम मिळतो. हा लॅपटॉप Intel Core i7-11370H CPU आणि Intel Iris Xe जीपीयूसह बाजारात आला आहे. हा Windows 10 Home वर चालणारा लॅपटॉप 16GB DDR4 RAM आणि 512GB NVMe SSD स्टोरेजला सपोर्ट करतो.  

कनेक्टिविटीसाठी Mi NoteBook Ultraमध्ये वाय-फाय 6, ब्लूटूथ 5.1, थंडरबोल्ट 4 पोर्ट, एचडीएमआय पोर्ट, यूएसबी टाइप-सी पोर्ट, दोन यूएसबी टाइप-ए पोर्ट आणि 3.5mm हेडफोन जॅक असे ऑप्शन्स देण्यात आले आहेत. या लॅपटॉपमधील 70Whr बॅटरी 12 तासांची बॅटरी लाईफ देते आणि 65 वॉट फास्ट चार्जिंगने चार्ज करता येते.  

Mi NoteBook Pro चे स्पेसिफिकेशन्स  

Mi NoteBook Pro मध्ये 14 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचे रिजोल्यूशन 2560x1600 पिक्सल, अस्पेक्ट रेशियो 16:10 आणि ब्राईटनेस 300 निट्स आहे. यात देखील 11th जेनरेशन Intel Core i7 प्रोसेसरसह Intel Iris Xe देण्यात आला आहे. तसेच 16GB RAM आणि 512GB SSD स्टोरेज मिळते. आहे. कनेक्टिविटी आणि ऑडियो फिचर अल्ट्रा मॉडेलसारखे आहेत. परंतु या लॅपटॉपमध्ये 56Whr बॅटरी देण्यात आली आहे, जी 11 तासांचा बॅटरी बॅकअप देऊ शकते.  

टॅग्स :xiaomiशाओमीlaptopलॅपटॉप