शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Mi Fan सेल सुरू; केवळ एका रूपयांत खरेदी करा २१ हजारांचा स्मार्टफोन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2021 15:46 IST

पाहा कसा घेता येईल या ऑफरचा लाभ

ठळक मुद्देXiaomi च्या अनेक वस्तू एक रूपयात खरेदी करण्याची संधी

जर तुम्हाला Mi च्या स्मार्टफोन, लॅपटॉप किंवा स्मार्ट होम प्रोडक्ट खरेदी करायचे असतील तर तुमच्याकडे आता उत्तम संधी आहे. गुरूवारपासून Mi Fan सेलला सुरूवात करण्यात आली आहे. हा सेल १३ एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. Mi Fan Festival सेल दरम्यान Xiaomi केवळ एका रूपयात आपल्या प्रोडक्ट्सची विक्री करत आहे. या सेलदरम्यान तुम्हाला Mi 10i, Mi TV 4A 32 Horizon Edition, Redmi 9 Power, Mi Neckband ब्लूटूथ इयरफ़ोन सारखे प्रोडक्ट्स आणि Mi बियर्ड ट्रिमर 1 C एका रूपयात खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. सेलच्या पहिल्या दिवशी कंपनीनं Mi 10i हा स्मार्टोफोन एका रुपयात उपलब्ध करून दिला. फ्लॅश सेल सुरू झाल्यानंतर हा फोन एका रूपयात खरेदी करण्याची संधी कंपनीनं दिली आहे. सेलदरम्यान Mi 10i च्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेला स्मार्टफोन एका रूपयात विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आलाय. या स्मार्टफोनची किंमत २१,९९९ रूपये आहे. Mi 10i या स्मार्टफोनमद्ये 6.67 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले आहे. तसंच यात Qualcomm Snapdragon 750G प्रोसेसर आहे. हा स्मार्टफोन MIUI 12 ऑपरेटिंग सिस्टमवर करतोय या स्मार्टफोनचा प्रायमरी कॅमेरा 108 मेगापिक्सेलचा आहे. याशिवाय मागील बाजूला आणखी तीन कॅमेरे देण्यात आलेत. याशिवाय या स्मार्टफोनमध्ये 16 मेगापिक्सेलचा फ्रन्ट कॅमेरा देण्यात आला असून या स्मार्टफोनमध्ये 4,820mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. 

टॅग्स :xiaomiशाओमीSmartphoneस्मार्टफोन