शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

अँड्रॉइड फोनला बनवा वॉकी-टॉकी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2022 11:43 IST

वॉकी-टॉकीसाठी भारतात अनेकदा परवाना घ्यावा लागतो; पण....

अनेकदा इव्हेंटदरम्यान किंवा अन्य कार्यक्रमात तुम्हाला तुमच्या टीमशी कमी अंतरावर असूनही पुन्हा पुन्हा बोलावे लागते. अशावेळी प्रत्येकदा कॉल करणे त्रासदायक असते; काही ॲप्सद्वारे तुमच्या फोनलाच वॉकी-टॉकी बनवू शकता. 

वॉकी-टॉकीसाठी भारतात अनेकदा परवाना घ्यावा लागतो; पण पीटीटी ॲपमध्ये कोणतीही वेगळी रेडिओ फ्रिक्वेन्सी वापरली जात नाही, त्यामुळे परवान्याचीही गरज लागत नाही.

पीटीटी ॲप्स उपयुक्त पीटीटी म्हणजेच पुश टू टॉक ॲप्सची मदत घ्या. गुगल प्ले स्टोअरवर झेलो (zello), टूवे (Two Way), मार्को पोलो (Marco Polo) असे काही मोफत ॲप्स आहेत. रेटिंग पाहून, वॉकी-टॉकी बनवायचे असलेल्या दोन्ही फोनमध्ये हे ॲप इन्स्टॉल करा. यानंतर, पुशसह वॉकी-टॉकीप्रमाणेच कनेक्ट केलेल्या उपकरणाशी संवाद साधता येईल. 

डेटा-कॉलिंग प्लॅनची गरज नाही हे ॲप्स मोबाइल डेटा कनेक्टिव्हिटीसह चालतात, जर तुम्हाला जुन्या फोनवर सिमशिवाय ते वापरायचे असतील तरी शक्य आहे. यासाठी, दोन्ही फोन ब्लूटूथसह कनेक्ट करा आणि ॲपमधील ब्लूटूथ सेटिंग्ज निवडा. अशा प्रकारे दोन्ही फोन ब्लूटूथला कनेक्ट केल्यानंतर इंटरनेट किंवा कॉलिंग प्लॅनशिवायही एकमेकांशी संवाद साधता येईल; परंतु लक्षात ठेवा, ब्लूटूथची कमाल श्रेणी १०० मीटर असते.  ५० मीटरच्या आत स्पष्ट आवाज येईल. 

टॅग्स :technologyतंत्रज्ञान