शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: आयओटी आणि एआय यांची मैत्री!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 07:07 IST

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: आयओटी एकटा कार्यरत असला तर फक्त डेटा मिळतो आणि एआय एकटा असला की डेटा नसतो. दोघेही एकत्र आले की मशीन 'समजून' काम करीत असते.

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: आज आपण 'स्मार्ट वॉच', 'स्मार्ट टीव्ही', 'स्मार्ट होम' असे शब्द सहज वापरतो आणि ऐकतो. पण इंटरनेटला जोडलेली उपकरणे ही कल्पना अचानक निर्माण झालेली नाही. इंटरनेट ऑफ थिंग्स (आयओटी) मागे जवळपास ४० वर्षांचा प्रवास आहे. आज आपल्या घरातील बल्ब, टीव्ही, घड्याळ, कॅमेरे, गाड्या, शेतीची उपकरणे हे सगळे इंटरनेटला जोडले जात आहेत. यालाच इंटरनेट ऑफ थिंग्स (आयओटी) म्हणतात. पण हे उपकरण फक्त डेटा पाठवतात. विचार करत नाहीत. 

विचार करण्याचे काम करते -आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय). म्हणजेच, आयओटी = डोळे आणि कान. एआय = मेंदू. दोघे एकत्र आले की मशीन 'स्मार्ट' बनते. एकूण काय तर आयओटी उपकरणे सेन्सर वापरून माहिती गोळा करतात. उदाहरणार्थ तापमान सेन्सर -तापमान मोजतात. कॅमेरा -फोटो किंवा व्हिडीओ घेतो. यांसह विविध कामे होतात.

आयओटी काय करते?

आयओटी उपकरणे सेन्सर वापरून माहिती गोळा करतात. उदा. तापमान सेन्सर - तापमान मोजतात.कॅमेरा - फोटो / व्हिडीओ घेतो.फिटनेस बॅण्ड - हृदयाचे ठोके मोजतो.शेतातील सेन्सर - मातीतील ओलावा तपासतो. ही सर्व माहिती इंटरनेटवर पाठविली जाते.

एआय काय करते?

एआय त्या डेटाचा अभ्यास करून निर्णय घेते.उदा. तापमान जास्त असल्यास - एसी आपोआप चालू होतो.चोर दिसला की अलार्म वाजतो.पिकाला पाणी कमी पडले की मोटर सुरू होते.तुमची झोप खराब झाल्यास आरोग्य सूचना मिळतात.

दोघे एकत्र कसे काम करतात?

आयओटी सेन्सर डेटा गोळा करतो.डेटा क्लाऊड / सर्व्हरला पाठवितो.एआय डेटाचे विश्लेषण करतो.एआय निर्णय घेतो.आयओटी आधारित उपकरण कृती करतात. यालाच स्मार्ट ऑटोमेशन म्हणतात.

वास्तविक जीवनातील उदाहरणे

स्मार्ट घर - तुम्ही घरातयेण्याआधीच वीज आपोआप सुरु होते. तुमच्या सवयींनुसार पंख्याचा वेग बदलतो.स्मार्ट शेती - माती कोरडी-एआय मोटर चालू करतो. रोग ओळखून औषध सुचवितो.स्मार्ट हॉस्पिटल - रुग्णाचा रक्तदाब वाढला की -डॉक्टरांना संदेश जातो.स्मार्ट शहर - ट्रॅफिक जामओळखून सिग्नल बदलतात.कचरा भरला की गाडी आपोआप पाठवली जाते.

अभ्यासात आयओटी (इंटरनेट ऑफ थिंग्स) ची मदत

पूर्वी अभ्यास म्हणजे पुस्तक, वही आणि शिक्षक.आज अभ्यास म्हणजे स्मार्ट क्लास, स्मार्ट बोर्ड, स्मार्ट पेन आणि स्मार्ट लर्निंग. हे शक्य झाले आहे आयओटी तंत्रज्ञानामुळे. आयओटी म्हणजे इंटरनेटला जोडलेली उपकरणे जी माहिती गोळा करतात आणि एकमेकांशी संवाद साधतात. शिक्षणात याचा मोठा बदल होत आहे.

From Connected Devices to Intelligent World IOT began as simple machines sharing status over the internet. Over time, cheaper sensors, cloud computing, and Al transformed it into a system where devices not only communicate but also act intelligently. Today, IOT is shaping smart homes, smart healthcare, and smart cities.

Moral The future is not about humans using machines. it is about machines understanding humans.

महत्त्वाची गोष्ट

आयओटी एकटा कार्यरत असला तर फक्त डेटा मिळतो आणि एआय एकटा असला की डेटा नसतो. दोघेही एकत्र आले की मशीन 'समजून' काम करीत असते.

- इंजि. अविनाश जाधव (एआय आणि टेक एज्युकेटर) 

English
हिंदी सारांश
Web Title : Lokmat AI: The Amazing World of IoT and AI Partnership

Web Summary : IoT devices gather data, while AI analyzes it to make smart decisions. Together, they automate tasks in homes, farms, hospitals, and cities, creating a smarter, more responsive world. This collaboration is transforming education too.
टॅग्स :Artificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्सLokmatलोकमतtechnologyतंत्रज्ञान