शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: AI कितीही हुशार असला, तरी त्याला नियमांची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 14:09 IST

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: AI कितीही हुशार असला तरी त्याला नियमांची गरज असते.

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: आपण अभ्यासासाठी, माहिती मिळवण्यासाठी, फोटो-व्हिडीओ तयार करण्यासाठी AI वापरतो; पण AI कितीही हुशार असला तरी त्याला नियमांची गरज असते. हे नियम म्हणजेच कायदे!

आज भारतात AI चा वापर शिक्षण, आरोग्य, पोलिस प्रशासन, बँकिंग आणि न्यायव्यवस्थेत झपाट्याने वाढतो आहे. २०२४ पर्यंत भारतात ७०% पेक्षा जास्त शासकीय सेवा काही ना काही स्वरूपात डिजिटल व AI-आधारित झाल्या आहेत. शिक्षणक्षेत्रात देखील अनेक राज्यांत AI-आधारित ई-लर्निंग प्लॅटफॉर्म वापरले जात आहेत. या वाढत्या वापरामुळे कायदेशीर नियंत्रण अत्यंत महत्त्वाचे ठरते. सर्वांत महत्त्वाचा कायदा म्हणजे Digital Personal Data Protection Act, 2023 (DPDP Act). या कायद्यानुसार कोणतीही AI प्रणाली विद्यार्थ्यांचा किंवा नागरिकांचा वैयक्तिक डेटा (नाव, फोटो, मोबाइल नंबर, आधारशी संबंधित माहिती) परवानगीशिवाय वापरू शकत नाही. 

नियम मोडल्यास मोठ्या दंडाची तरतूद आहे. दुसरा महत्त्वाचा कायदेशीर आधार म्हणजे IT Act, २०२० हा कायदा ऑनलाइन फसवणूक, चुकीची माहिती, डीपफेक व्हिडीओ आणि सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवतो. AI चा गैरवापर करून अफवा पसरवणे किंवा बनावट मजकूर तयार करणे हा गुन्हा मानला जातो. आपल्या, महाराष्ट्राच्या दृष्टीने पाहिले तर राज्य सरकारने AI-आधारित पोलिसिंग, ई-गव्हर्नन्स आणि शिक्षण प्रकल्प सुरू केले आहेत. 

महाराष्ट्र सायबर विभागाकडे २०२३ मध्ये नोंद झालेल्या सायबर गुन्ह्यांपैकी ५०% पेक्षा जास्त प्रकरणे सोशल मीडिया व AI-आधारित फसवणुकीशी संबंधित होत्या. त्यामुळे राज्य पातळीवरही AI च्या वापरावर कायद्यांद्वारे नियंत्रण होत आहे.

Rule For Al

As the use of Artificial Intelligence continues to expand across India and Maharashtra, strong legal frameworks are essential to ensure data security, accountability, and fairness. Laws such as the Digital Personal Data Protection Act, 2023, the IT Act, and the constitutional right to privacy play a crucial role in regulating the responsible use of Al. Al should be seen as a supportive tool that reinforces human systems, not one that violates rights or operates without oversight. For students and citizens alike, developing the habit of using Al ethically, lawfully, and with awareness is the real need of the present time.

- इंजि. अविनाश जाधव. (एआय आणि टेक एज्युकेटर) 

English
हिंदी सारांश
Web Title : Lokmat AI World: Even Smart AI Needs Rules and Laws

Web Summary : AI's rise in India demands legal control. Data protection, IT Act, and privacy are key. AI supports, not violates, rights. Ethical AI use is crucial.
टॅग्स :Artificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्सLokmatलोकमतtechnologyतंत्रज्ञान