शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

भन्नाट! चार्जिंग केसमध्ये ठेवताच सॅनिटाईज होतील ‘हे’ इयरबड्स, करणार 99.9 टक्के जंतूंचा खात्मा

By सिद्धेश जाधव | Updated: March 16, 2022 18:22 IST

इयरबड्सचा संबंध कानासारख्या नाजूक अवयवाशी येत असताना सुद्धा अनेकदा इयरबड्सच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केलं जातं.

LG नं भारतात आज LG ToneFree FP9 इयरबड्स सादर केले आहेत. या इयरबड्स सोबत मिळणारी चार्जिंग केस अन्य इयरबड्स सारखी नाही. यात यूव्ही नॅनो चार्जिंग केस मिळते जी अल्ट्रा व्हायोलेट लाईटच्या मदतीनं इयरबड्सवरील 99.9 टक्के बॅक्टेरियाला मारून टाकते. त्यामुळे युजरला फुल्ली सॅनिटाईज्ड इयरबड्स वापरता येतात. इयरबड्सचा संबंध कानासारख्या नाजूक अवयवाशी येत असताना सुद्धा अनेकदा इयरबड्सच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केलं जातं. LG ToneFree FP9 ची किंमत 13,990 रुपये आहे.  

LG ToneFree FP9 चे स्पेसिफिकेशन्स  

LG ToneFree FP9 मध्ये अ‍ॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन (ANC) फिचर देण्यात आलं आहे. हे फिचर रोजच्या आयुष्यातील हाय फ्रिक्वेन्सी नॉइज कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतं. यातील एन्हान्सड ANC बाहेरील आवाज तेवढाच अँटी नॉइज निर्माण करून ब्लॉक करतं. सुधारित ड्रायव्हर नॉइज डिटेक्ट करून कॅन्सल करू शकतात, त्यामुळे संगीतात हरवून जाता येतं, असा दावा कंपनीनं केला आहे.  

हे इयरबड्स तीन वेगवेगळ्या आकाराच्या मेडिकल ग्रेड सिलिकन इयर जेलसह येतात. जे हायपोअ‍ॅलर्जिक असून त्वचेला जास्त त्रासदायक ठरत नाहीत. LG Tone App मध्ये एक फायन्डर टूल देण्यात आला आहे. या टूलच्या मदतीनं तुम्ही तुमचे इयरबड्स शोधू शकता. म्हणजे हे इयरबड्स कुठेही हरवण्याचा प्रश्न येत नाही.  

हे इयरबड्स IPX4 वॉटर रेजिस्टन्ससह येतात. त्यामुळे पाऊस, घाम इत्यादींपासून यांचं संरक्षण होतं. हे बड्स वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करतात आणि चार्जिंग केससह 24 तासांचा प्ले बॅक टाइम देतात. कनेक्टिव्हिटीसाठी यात Bluetooth 5.2 टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे.  

 
टॅग्स :LGएलजीtechnologyतंत्रज्ञान