शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
4
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
5
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
6
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
7
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
8
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
9
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
12
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
13
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
14
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
15
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
16
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
17
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
18
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
19
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
20
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...

8 हजारांपेक्षा कमी किंमतीत शानदार टीव्ही घेण्याची संधी; फ्लिपकार्ट सेलची कमाल  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2022 15:47 IST

Kodak TV Offers: 17 ते 22 जानेवारी 2022 दरम्यान चालणाऱ्या या सेलमध्ये Kodak CA आणि 7XPRO सीरीजवर मोठा डिस्काउंट मिळेल.

Flipkart वर बिग सेव्हिंग डे सेलची सुरुवात होणार आहे. या सेलमध्ये अनेक वस्तूंवर सवलत मिळेल. ज्यात कोडॅक एचडी एलईडी टीव्हीवर ग्राहकांना मोठा डिस्काउंट मिळणार आहे. 17 ते 22 जानेवारी 2022 दरम्यान चालणाऱ्या या सेलमध्ये Kodak CA आणि 7XPRO सीरीजवर मोठा डिस्काउंट मिळेल. या सीरिजमधील टीव्हीची किंमत 7,499 रुपयांपासून होईल.  

Kodak TV Offers

फ्लिपकार्ट सेलमध्ये कोडॅकचा 24HDX100S मॉडेल 7,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. जो एक 24 इंचाचा मॉडेल आहे. तर कंपनीचा 32 इंचाचा पॅनल असलेला X7XPRO मॉडेल 12,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच 43 इंचाचा CAPRO5022 मॉडेलसाठी 26,499 रुपये आणि 55 इंचाच्या UHDX7XPROBL मॉडेलसाठी 33,999 रुपये मोजावे लागतील.  

Kodak 7X PRO सीरीजचे स्पेसिफिकेशन्स 

या स्मार्ट टीव्ही मध्ये बेजल-लेस डिस्प्ले आणि डिजिटल नॉइज फिल्टर देण्यात आले आहेत. Kodak 7X PRO सीरीज ARM Cortex A53 प्रोसेसरसह सादर करण्यात आली आहे. ही टीव्ही सीरिज Android इंटरफेसवर चालते. यात यूएसबी 2.0, एचडीएमआय 3 आणि ब्लूटूथ 5.0, असे कनेक्टव्हिटी ऑप्शन देण्यात आले आहेत. यात 5,00,000 पेक्षा जास्त टीव्ही शोज आणि मुव्हीजसाठी प्राइम व्हिडीओ, डिज्नी+ हॉटस्टार, ZEE5, Sony LIV, Google Play Store असे अनेक अ‍ॅप्स आणि गेम मिळतात.  

हे देखील वाचा:

झकरबर्गला जबरदस्त हादरा! फेसबुकला विकावे लागू शकते व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम

हे काम करा म्हणजे IRCTC वरून मिळेल कन्फर्म Tatkal Ticket

टॅग्स :Televisionटेलिव्हिजनtechnologyतंत्रज्ञानFlipkartफ्लिपकार्ट