शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Jio युझर्ससाठी गुड न्यूज! आता केवळ ७५ रुपयांत मिळणार अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा

By देवेश फडके | Updated: January 10, 2021 14:16 IST

जिओ युझर्सना केवळ ७५ रुपयांत अनलिमिटेड कॉल आणि डेटा मिळणार आहे. जिओचा हा सर्वांत स्वस्त प्लान असून, 'All in One' अंतर्गत हा प्लान देण्यात आला आहे. 

ठळक मुद्देJio युझर्सना ७५ रुपयांत मिळणार अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा'All in One' सेक्शन अंतर्गत ७५ रुपये ते १८५ रुपयांपर्यंत प्लान उपलब्धजिओटीव्ही आणि जिओ सिनेमा यांचा अॅक्सेस मोफत

नवी दिल्ली : Reliance Jio ने आपल्या युझर्ससाठी खास ऑफर आणली आहे. आता जिओ युझर्सना केवळ ७५ रुपयांत अनलिमिटेड कॉल आणि डेटा मिळणार आहे. जिओचा हा सर्वांत स्वस्त प्लान असून, 'All in One' अंतर्गत हा प्लान देण्यात आला आहे. 

जिओफोन युझर्सना 4G नेटवर्क अंतर्गत ७५ रुपयांचा देण्यात येणारा हा प्लान सर्वांत स्वस्त असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी ४९ रुपयांचा प्लान जिओकडून उपलब्ध करून देण्यात आला होता. मात्र, त्याचा दर वाढवून आता ७५ रुपये करण्यात आला आहे. या प्लानची वैधता २८ दिवसांची असेल.

७५ रुपयांचा जिओफोन टॅरिफ प्लान

'All in One' सेक्शन अंतर्गत अनलिमिटेड कॉम्बो प्लान जिओकडून युझर्ससाठी ७५ रुपयांपासून सुरू होऊन १८५ रुपयांपर्यंत हे प्लान उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. 'All in One' अंतर्गत येणाऱ्या सर्व प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. ७५ रुपयांच्या प्लानमध्ये युझर्सना देशातील कोणत्याही नेटवर्कसाठी अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एमबी डेटा आणि ५० एसएमएस ऑफर केले जात आहेत.

जिओ युझर्ससाठी ७५ रुपयांनंतर १२५ रुपयांचा प्लान देण्यात आला आहे. यामध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, दररोज ५०० एमबी डेटा आणि ३०० एसएमएस ऑफर केले जात आहे. यानंतर १५५ रुपयांचा प्लान जिओकडून देण्यात आला आहे. यामध्ये जिओ युझर्सना अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, दररोज १ जीबी डेटा आणि १०० एसएमएस ऑफर केले जात आहेत. 'All in One'मधील सर्वांत शेवटचा प्लान हा १८५ रुपयांना दिला जात आहे. यानुसार जिओ युझर्सना अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, दररोज २ जीबी डेटा आणि १०० एसएमएस ऑफर केले जात आहेत. एवढेच नव्हे तर जिओफोन प्लामध्ये जिओ अॅप्स जसे की, जिओटीव्ही आणि जिओ सिनेमा यांचा अॅक्सेस मोफत दिला जात आहे. 

टॅग्स :Reliance Jioरिलायन्स जिओMobileमोबाइल