शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

JioFi Festive Offer : रिलायन्स जिओची ग्राहकांना खास ऑफर, JioFi डिव्हाईस मिळणार फक्त 999 रुपयांत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2017 19:59 IST

सणासुदीच्या दिवसात 'रिलायन्स जिओ'ने आता ई-कॉमर्स कंपन्यांना टक्कर देत ई-कॉमर्स कंपन्यांप्रमाणे ऑफर सादर केली आहे. 'जिओ'ने फक्त रु.999 मध्ये जिओफाय डोंगल देण्याची घोषणा केली आहे.

मुंबई, दि. 20 -  सणासुदीच्या दिवसात 'रिलायन्स जिओ'ने आता ई-कॉमर्स कंपन्यांना टक्कर देत ई-कॉमर्स कंपन्यांप्रमाणे ऑफर सादर केली आहे. 'जिओ'ने फक्त रु.999 मध्ये जिओफाय डोंगल देण्याची घोषणा केली आहे. याआधी डोंगल घेण्यासाठी ग्राहकांना रु.1999 खर्च करावे लागत होते. ग्राहकांना जिओफाय डोंगलवर तब्बल 1 हजार रूपयांची सवलत देऊ केली आहे.सणासुदीच्या दिवसांसाठी जिओकडून देण्यात आलेली ही ऑफर मात्र मर्यादित दिवसांसाठी असेल. त्यामुळे ग्राहकांना 20 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान जिओफाय डोंगल खरेदी करून ऑफरचा फायदा घेता येणार आहे. याआधी देखील जिओफाय डोंगलसाठी ऑफर देण्यात आली होती. त्यामध्ये एकदा रु.1999 डोंगल खरेदी केल्यास त्यावर तेवढ्याच किंमतीचा मोफत डेटा देण्यात आला होता.आता जिओच्या नव्या रु.999 च्या ऑफरनुसार जिओफाय खरेदी करणा-यांना चार रिचार्ज सायकलपर्यंत 28 दिवसांसाठी अमर्यादित कॉल्स, 2जीबीपर्यंत 4जी डेटा प्रति दिवस मिळणार असून, दररोज 100 एमएमएस मोफत किंवा 6 रिचार्ज सायकलपर्यंत 28 दिवसांसाठी अमर्यादित कॉल्स, 1 जीबीपर्यंत 4जी डेटा देण्यात येणार आहे.रिलायन्सच्या जिओसाठी तब्बल 60 लाख जिओ फोनची नोंदणी झाली आहे. एक कोटीहून अधिक जिओ ग्राहकांनी जिओ फोनच्या खरेदीसाठी उत्सुकता दाखवल्याचे बोलले जात आहे. दरम्यान पहिल्याच दिवशी 60 लाख फोनची बुकिंग झाल्याचा दावा या फोनचे वितरण करणाऱ्या रिलायन्स रिटेलने केला होता. रिलायन्स जिओच्या वाढत्या फोनच्या मागणीमुळे रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये सतत वाढ सुरुच आहे. कंपनीचे बाजार भांडवल 5.52 लाख कोटींवर पोचले आहे.

टॅग्स :Mobileमोबाइल