शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
2
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
3
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
4
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
6
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
7
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
8
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
9
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
10
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
11
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
12
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
13
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
14
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
15
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
16
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
17
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
19
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
20
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'

Valentine Day साठी Jio ची बंपर ऑफर! मोफत इंटरनेट, McDonalds मध्ये फ्री जेवण अन् बरंच काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2023 17:07 IST

दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओने (Jio) 'व्हॅलेंटाईन डे २०२३' च्या खास प्रसंगी आपल्या यूझर्ससाठी एक उत्तम जिओ ऑफर सुरू केली आहे.

दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओने (Jio) 'व्हॅलेंटाईन डे २०२३' च्या खास प्रसंगी आपल्या यूझर्ससाठी एक उत्तम जिओ ऑफर सुरू केली आहे. Jio च्या या ऑफर अंतर्गत, यूझर्सना कंपनीच्या निवडक प्लॅनसह चांगले फायदे मिळतील, जसं की जर एखादा यूझर ३४९ रुपयांचा, ८९९ किंवा मग २९९९ रुपयांचा Jio प्लॅन रिचार्ज करेल, तर त्याला अतिरिक्त डेटा, व्हॅलेडिटी आणि बरेच फायदे मिळवता येणार आहेत.

Jio Valentines Day OfferJio ऑफरसह, यूझरला अतिरिक्त व्हॅलिडीटी, 75GB हाय-स्पीड डेटा, 12GB हाय-स्पीड डेटा, तसंच १९९ रुपयांच्या खरेदीवर १०५ रुपये किमतीचा McDonald McAloo Tikki/चिकन कबाब बर्गर मोफत मिळवता येणार आहे. याशिवाय Ferns and Petals वर ७९९ रुपयांच्या खरेदीवर १५० रुपयांची सूट, Ixigo कडून ४५०० रुपये किंवा त्याहून अधिकच्या खरेदीवर पेटल्स फ्लॅट ७५० रुपयांची सूट मिळणार आहे.

Jio 349 Plan Detailsरिलायन्स जिओ प्रीपेड प्लॅनसह, २.५ जीबी हाय-स्पीड, अमर्यादित लोकल आणि एसटीडी कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस दररोज दिले जातात. हा प्लॅन 30 दिवसांच्या वैधतेसह येतो, या प्लॅनसह यूझरना इतर फायद्यांसह 12GB अतिरिक्त डेटा मिळेल.

Jio 899 Plan Details899 रुपयांच्या या Jio रिचार्ज प्लॅनमध्ये कंपनीकडून 2.5GB हाय-स्पीड डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसची सुविधा दिली जात आहे. या प्लॅनमध्येही कंपनी यूझर्सना इतर फायद्यांसह 12 जीबी अतिरिक्त डेटा देत आहे.

Jio 2999 Plan Detailsया प्लॅनसह, तुम्हाला दररोज 2.5 GB डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि 365 दिवसांच्या वैधतेसह दररोज 100 SMS मिळतात. व्हॅलेंटाईन डे ऑफर अंतर्गत, हा प्लॅन तुम्हाला 23 दिवसांची अतिरिक्त वैधता, 75GB अतिरिक्त डेटा, McDonalds, Fern & Petal सह 12GB अतिरिक्त डेटा आणि फ्लाइट बुकिंगवर 750 रुपये सूट देत आहे.

टॅग्स :Jioजिओ