शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

जिओचा पुन्हा धमाका; कमी किंमतीत मिळणार जास्त डेटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2018 11:57 IST

एअरटेलनंतर आता रिलायन्स जिओने त्यांचे सगळे डेटाप्लॅन्स स्वस्त केले आहेत.

मुंबई- एअरटेलनंतर आता रिलायन्स जिओने त्यांचे सगळे डेटाप्लॅन्स स्वस्त केले आहेत. तसंच रिलायन्स जिओने डेटाची मर्यादाही वाढविली आहे. जिओने प्रत्येक डेटाप्लॅनमध्ये 50 रूपयांची कपात केली आहे. याशिवाय हायस्पीड डेटाची मर्यादा 50 टक्क्यांनी वाढविली आहे. जिओच्या या विशेष ऑफर्स 26 जानेवारीपासून लागू होतील. रिलायन्स जिओ कंपनीकडून एका महिन्याचा अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंगचा प्लॅन 98 रूपयांना दिला जाणार आहे. या प्लॅनमध्ये युजरला 2 जीबी हायस्पीड डेटा मिळेल. हायस्पीड डेटाची लिमिट पूर्ण झाल्यानंतर इंटरनेटचा स्पीड कमी होऊन तो 64 केबीपीएस इतका होईल. 28 दिवसांसाठी हा प्लॅन असून याबरोबर ग्राहकांना जिओ अॅप्सचं सब्सक्रिप्शन फ्री मिळेल. 

जिओ 149 प्लॅन- जिओच्या 149 च्या प्लॅनमध्ये युजरला दररोज 1.5 जीबी हायस्पीड डेटा प्लॅन मिळेल. 1.5 जीबी डेटाची मर्यादा संपल्यानंतर लिमिट कमी होऊन इंटरनेट स्पीड 64 केबीपीएस होईल. याशिवाय युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगही मिळणार आहे. आधी या प्लॅनमध्ये दररोज 1 जीबी डेटा मिळत होता. तसंच प्लॅनची किंमत 199 रूपये होती. डेटा प्लॅनची वैधता 28 दिवसांची असेल. जिओ 349 प्लॅन- जिओच्या 349च्या प्लॅनमध्ये दररोज युजर्सना हायस्पीड 1.5 जीबी डेटा मिळेल. दररोज मिळणाऱ्या डेटाची मर्यादा संपल्यानंतर इंटरनेटचा स्पीड कमी होऊन 64 केबीपीएस इतका मिळेल. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंगही मिळेल. तसंत जिओ अॅपचं सब्प्सक्रिप्शनही फ्री मिळेल. आधी या प्लॅनमध्ये 1 जीबी डेटा मिळत होता तसंच त्याची किंमत 399 होती. हा प्लॅन 70 दिवसांसाठी असेल.

जिओ 349 प्लॅन- जिओच्या 349च्या प्लॅनमध्ये दररोज युजर्सना हायस्पीड 1.5 जीबी डेटा मिळेल. दररोज मिळणाऱ्या डेटाची मर्यादा संपल्यानंतर इंटरनेटचा स्पीड कमी होऊन 64 केबीपीएस इतका मिळेल. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंगही मिळेल. तसंत जिओ अॅपचं सब्प्सक्रिप्शनही फ्री मिळेल. आधी या प्लॅनमध्ये 1 जीबी डेटा मिळत होता तसंच त्याची किंमत 399 होती. हा प्लॅन 70 दिवसांसाठी असेल.  

टॅग्स :JioजिओRepublic Day 2018प्रजासत्ताक दिन २०१८