शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

Jio चा सर्वाधिक स्वस्त प्लॅन, अनलिमिटेड कॉल्ससह मिळतील अनेक बेनिफिट्स...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2022 17:15 IST

jio recharge plan : कंपनी 1GB दैनंदिन डेटासह अनेक प्लॅन्स ऑफर करते, जे कॉलिंग आणि एसएमएस बेनिफिट्ससह येतात.

नवी दिल्ली : टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये जिओच्या (Jio) प्लॅन्सचे वर्चस्व आहे. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक स्वस्त आणि महागड्या प्लॅन्सचा समावेश आहे. तुम्ही परवडणारा प्लॅन शोधत असाल, तर तुम्हाला जिओ प्रीपेड रिचार्ज पोर्टफोलिओमध्ये अनेक प्लॅन्स मिळतील. कंपनी 1GB दैनंदिन डेटासह अनेक प्लॅन्स ऑफर करते, जे कॉलिंग आणि एसएमएस बेनिफिट्ससह येतात.

जर तुमची गरज दररोज 1GB डेटा असेल तर कंपनी अतिशय स्वस्त प्लॅन ऑफर करते. या प्लॅनमध्ये केवळ दैनंदिन डेटाच नाही तर कॉलिंग आणि एसएमएसच्या बेनिफिट्ससह इतरही अनेक सेवा मिळतात. या प्लॅनची ​​किंमत 149 रुपये आहे. या किमतीत दररोज 1GB डेटासह फारच कमी प्लॅन इंडस्ट्रीत आहेत. केवळ डेटाच नाही तर युजर्संना अनलिमिटेड कॉलिंग आणि एसएमएस बेनिफिट्स देखील मिळतात. यामध्ये तुम्हाला 20 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते.

म्हणजेच संपूर्ण प्लॅनमध्ये एकूण 20GB डेटा मिळेल. FUP लिमिट संपल्यानंतर युजर्सला  64Kbps च्या स्पीडने डेटा मिळेल. दैनंदिन डेटा व्यतिरिक्त, युजर्संना या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग सुविधा मिळते. युजर्स कोणतीही चिंता न करता 20 दिवस कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉइस कॉल करू शकतात. यासोबतच ग्राहकांना दररोज 100 एसएमएसही मिळणार आहेत. संपूर्ण प्लॅनमध्ये एकूण 2000 एसएमएस उपलब्ध असतील. जिओ आपल्या दुसऱ्या प्लॅन्सप्रमाणे यामध्येही कॉम्प्लिमेंट्री अॅप्सचे सबस्क्रिप्शन देत आहे.

युजर्सना Jio TV, Jio Cinema, Jio Security आणि Jio Cloud चे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल. म्हणजेच, या प्लॅनमध्ये यूजर्सना डेटा, कॉलिंग आणि एसएमएससोबत एंटरटेनमेंट बेनिफिट्सही मिळतील. या ऑफरसह, 24 दिवसांची व्हॅलिडिटी असलेला जिओ प्लॅन 179 रुपयांमध्ये येतो. या प्लॅनमध्ये तुम्हाला वरील सर्व फायदे मिळतील.

टॅग्स :Jioजिओtechnologyतंत्रज्ञानMobileमोबाइल