शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

Jio GigaFiber Plan: जिओ गिगाफायबरकडून 'ट्रिपल प्ले'ची टेस्टिंग सुरू, मिळणार जबरदस्त सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 16:13 IST

रिलायन्सनं जिओ गिगाफायबर ( Jio GigaFiber) गेल्या वर्षी लाँच केलं.

नवी दिल्ली- रिलायन्सनं जिओ गिगाफायबर ( Jio GigaFiber) गेल्या वर्षी लाँच केलं. आतापर्यंत ही सुविधा मोजक्याच लोकांपर्यंत पोहोचली आहे. रिपोर्टनुसार, रिलायन्स कंपनी जिओ गिगाफायबरच्या लाँचिंगनंतर आता ट्रिपल प्ले प्लान(Triple Play Plan)चं टेस्टिंग करत आहे. ही सुविधा वापरणाऱ्यांना जिओ गिगाफायबर, जिओ होम टीव्ही आणि जिओ ऍप्सचं सिंगल पॅकेज महिन्याकाठी ठरावीक पैसे भरल्यानंतर मिळणार आहे.जिओनं आतापर्यंत गिगाफायबरशी संबंधित प्लान जारी केलेले नाहीत. आतापर्यंत आपल्याकडे फक्त जिओ गिगाफायबरच्या आधीच्याच प्लानची माहिती आहे. टेलिकॉम टॉकच्या रिपोर्टनुसार, रिलायन्स जिओ ट्रिपल प्ले प्लानचं टेस्टिंग करत आहे. हा प्लान गिगाफायबर अकाऊंटच्या डॅशबोर्डवर पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत फक्त सिंगल प्ले प्लानसंदर्भात माहिती होती. ज्याची मर्यादा 28 दिवसांसाठी आहे. या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि 100 जीबीपर्यंत डेटा एक्सेस, जिओ होम टीव्ही एक्सेस आणि जिओ ऍप्सचं मोफत सब्सक्रिप्शन मिळणार आहे.परंतु जिओच्या या गिगाफायबर ट्रिपल प्ले प्लॉनच्या किमतीसंदर्भात अद्याप माहिती मिळालेली नाही. विशेष म्हणजे जिओच्या गिगाफायबर प्लॉनमध्ये जिओ होम टीव्हीच्या सुविधेचाही समावेश आहे. सद्यस्थितीत जिओ गिगाफायबर काही ठरावीक युजर्सचं वापरतात. ट्रिपल प्लानच्या टेस्टिंगनंतर जिओ होम टीव्हीची सेवाही जारी केली जाणार आहे.  

टॅग्स :Jioजिओ