शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Jio चा शानदार प्लॅन! Hotstar, Netflix आणि Amazon Prime मिळेल मोफत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 14:39 IST

Jio : रिलायन्स जिओ 399 रुपयांच्या रिचार्जवर 75 जीबी हाय-स्पीड डेटा मिळतो. यासोबतच कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि 100 दिवसांसाठी दररोज 100 एसएमएस मोफत उपलब्ध आहेत

नवी दिल्ली : दिग्गज दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओ आपल्या युजर्ससाठी एकापेक्षा जास्त मोठे प्लॅन ऑफर करते. रिलायन्स जिओ 600 रुपयांपेक्षा कमी किमतीत शानदार पोस्टपेड प्लॅन ऑफर करत आहे, ज्यामध्ये हाय-स्पीड डेडासह OTT अॅप्सचा भरपूर आनंद घेता येतो. दरम्यान, अशाच एक प्लॅन आहे, ज्यामध्ये Disney Plus Hotstar, Netflix आणि Amazon Prime Video या तिन्ही OTT अॅप्सचा फायदा दिला जातो.

399 रुपयांचा प्लॅनरिलायन्स जिओ 399 रुपयांच्या रिचार्जवर 75 जीबी हाय-स्पीड डेटा मिळतो. यासोबतच कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि 100 दिवसांसाठी दररोज 100 एसएमएस मोफत उपलब्ध आहेत. डेटा संपल्यानंतर, 10 रुपये प्रति जीबी शुल्क लागू होते. या प्लॅनमध्ये कंपनी 1 वर्षासाठी Disney + Hotstar, Amazon Prime Video आणि Netflix चा लाभ देते. याशिवाय Jio Tv, Jio Cinema यासह इतर Jio अॅप्सवर मोफत अॅक्सेस देखील मिळत आहे.

599 रुपयांचा प्लॅनरिलायन्स जिओच्या 599 रुपयांच्या रिचार्जवर 100 GB हाय-स्पीड डेटा उपलब्ध आहे. यासोबतच कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस पाठवण्याची सुविधा मोफत देण्यात आली आहे. यासोबतच या प्लॅनमध्ये 200 GB डेटा रोलओव्हर सुविधाही उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये कंपनी Disney + Hotstar, 1 वर्षासाठी Amazon Prime Video आणि Netflix चा लाभ देत आहे. याशिवाय Jio Tv, Jio Cinema यासह इतर Jio अॅप्सवर मोफत अॅक्सेस देखील मिळत आहे.

म्हणजेच, या दोन्ही प्लॅनमध्ये तुम्हाला Disney + Hotstar, Amazon Prime Video आणि Netflix मध्ये काहीही पाहायचे असेल, तर सबस्क्रिप्शन घेण्याची गरज नाही, आणि तुम्ही त्याचा मोफत आनंद घेऊ शकता.

टॅग्स :JioजिओMobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञान