शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मतदानाचा अधिकार बजावा; राज ठाकरेंनी केले आवाहन
2
उद्धव ठाकरेंचा निर्णय चुकीचा, मतदानातून जनता दाखवणार; राहुल शेवाळेंचा निशाणा
3
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
4
गुजरातच्या GST अधिकाऱ्याने साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; एकाही अधिकाऱ्याने केला नाही तपास
5
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
6
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
7
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
8
ऐश्वर्याच्या हाताची होणार सर्जरी? फ्रॅक्चर असूनही Cannes फिल्म फेस्टिव्हलमध्ये झालेली सहभागी 
9
मेले ते गेले... तुमचे नातेवाईक नव्हतेच ते!
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
11
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
12
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
13
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
14
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
15
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
16
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
17
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
18
मतदानाच्या आदल्या दिवशी विनोद तावडे-राज ठाकरे भेट; मराठी मतांच्या बेरजेसाठी भेट झाल्याची चर्चा 
19
चॉकलेटच्या वडीचा आकार आता लहान होणार, कारण...
20
‘MPSC’ची ढकलगाडी; ...तर एमपीएससीच्या सक्षमीकरणाशिवाय पर्याय नाही

Airtel, Jio की Vi परवडतं? Jio 119 रुपयांच्या प्लॅनमध्ये देत आहे Unlimited Calling अन् Data

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2022 7:40 PM

Jio, Airtel आणि Vodafone या सर्व कंपन्या 200 रुपयांच्या आतील रिचार्ज देतात. मात्र, अनेक वेळा आपल्याला त्यांचे बेनिफिट्स माहीत नसतात. तर आम्ही आपल्यासाठी आज असे काही रीचार्ज प्लॅन्स घेऊन आलो आहोत.

मोबाईल रिचार्ज करताना आपल्या मनात पहिला प्रश्न येतो, तो म्हणजे, कमी पैशांत अधिक बेनिफिट्स कोण देतं असा. अर्थात, जो नेटवर्क प्रोव्हायडर आपल्याला कमी पैशांत अधिक बेनिफिट्स देतो, शक्यतो आपण त्याचेच रिचार्ज करतो. खरे तर, Jio, Airtel आणि Vodafone या सर्व कंपन्या 200 रुपयांच्या आतील रिचार्ज देतात. मात्र, अनेक वेळा आपल्याला त्यांचे बेनिफिट्स माहीत नसतात. तर आम्ही आपल्यासाठी आज असे काही रीचार्ज प्लॅन्स घेऊन आलो आहोत.

Jio 119 Prepaid Plan-Jio च्या 119 रुपयांच्या प्लॅनमध्ये 14 दिवसांसाठी Unlimited Voice Calling, 300 SMS, 1.5GB Daily Data मिळतो. यात Jio TV, Jio Cinema, Jio Security आणि Jio Cloud चे फ्री सब्सक्रिप्शनही उपलब्ध आहे. तसेच, 149 रुपयांच्या Jio Prepaid Plan मध्ये रोज 1GB Data मळतो. हा प्लॅन 20 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो. यात रोज Unlimited Calling आणि 100 SMS मिळतात. असाच एक प्लॅन 179 रुपयांचा आहे. यात सर्व सुविधा मिळतील याची व्हॅलिडिटी 24 दिवसांची असेल.

Vi Recharge-Vodafone-Idea मध्ये  129, 149, 155 आणि 199 रुपयांचे प्लॅन आहेत. 129 रुपयांच्या रिचार्जमध्ये 200MB lump sum data मिळतो. याची व्हॅलिडिटी 18 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये Unlimited Calling मिलळते. मात्र, यात SMS ची सुविधा नाही. 149 रुपयांच्या प्लॅनमध्ये रोज 1GB डेटा मिळतो.  यात Unlmited Calling चाही समावेश आहे. याची व्हॅलिडिटी 21 दिवसांची आहे. 155 रुपयांत याच प्लॅनची व्हॅलिडिटी 24 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये 300 फ्री SMS मिळतात. 

Airtel Recharge-Airtel 155 रुपयांच्या प्लॅनची व्हॅलिडिटी 24 दिवसांची असते. या प्लॅनमध्ये रोज 1GB डेटासह Unlimited Calling आणि 300 SMS देखील मिळतील. हा प्लॅन घेतल्यानंतर 1 महिन्याचे Prime Video सब्सक्रिप्शनही मिळते. 179 रुप्यांच्या प्लॅनमध्ये 2GB डेटा, 300 SMS, Unlimited Calling 30 दिवसांसाठी मिळते.

टॅग्स :JioजिओAirtelएअरटेलVodafoneव्होडाफोनIdeaआयडिया