शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
2
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
3
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
4
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
5
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
6
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
7
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
8
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
9
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
10
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
11
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
12
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
13
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
14
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
15
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
16
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
17
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
18
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
19
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
20
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
Daily Top 2Weekly Top 5

Jio चा 84 दिवसांचा सर्वात स्वस्त प्लॅन, 3 महिन्यांपर्यंत रिचार्जचं टेन्शन नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 14:23 IST

Jio : तुम्ही देखील  जिओ युजर्स असाल आणि 84 दिवसांसाठी सर्वात स्वस्त प्लॅन शोधत असाल, तर जिओचा हा स्वस्त रिचार्ज प्लॅन 859 रुपयांचा आहे.

नवी दिल्ली : जिओसह (Jio) सर्व खासगी दूरसंचार कंपन्यांनी गेल्या जुलै महिन्यात आपल्या मोबाइल दरात 22 टक्क्यांनी वाढ केली होती. तेव्हापासून मोबाईल रिचार्ज  प्लॅन खूपच महाग झाले आहेत. जिओकडे सध्या 14 दिवसांपासून ते 365 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह रेग्युलर रिचार्ज प्लॅन आहे, ज्यामध्ये युजर्सना अनलिमिटेड कॉलिंग, इंटरनेट डेटा, एसएमएस इत्यादींचा लाभ मिळतो. 28 दिवसांच्या रिचार्ज प्लॅनपेक्षा 84 दिवसांचे प्लॅन स्वस्त आहेत, ज्यामुळे बहुतेक युजर्स 3 महिन्यांच्या प्लॅनसह रिचार्ज करतात.

तुम्ही देखील  जिओ युजर्स असाल आणि 84 दिवसांसाठी सर्वात स्वस्त प्लॅन शोधत असाल, तर जिओचा हा स्वस्त रिचार्ज प्लॅन 859 रुपयांचा आहे. या प्लॅनमध्ये युजर्सना देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड मोफत कॉलिंगचा लाभ मिळतो. याशिवाय, यूजर्सना फ्री नॅशनल रोमिंगचाही लाभ मिळतो. या रिचार्ज प्लॅनमध्ये युजर्सना दररोज 2GB डेटा आणि 100 मोफत एसएमएसचा लाभ मिळतो. 

अशाप्रकारे, एकूणच युजर्सला 168GB डेटाचा लाभ मिळेल. या प्लॅनची खास गोष्ट म्हणजे जर तुमच्याकडे 5G स्मार्टफोन असेल आणि तुम्ही जिओच्या True 5G नेटवर्कमध्ये असाल तर तुम्ही अनलिमिटेड डेटा वापरू शकता. तसेच, या प्रीपेड प्लॅनमध्ये तुम्हाला Jio TV आणि Jio Cinema ॲप्स तसेच Jio Cloud मध्ये एक्सेस मिळू शकतो.

479 रुपयांचा प्लॅनया प्रीपेड रिचार्ज प्लॅन व्यतिरिक्त जिओचा 84 दिवसांचा व्हॅल्यू प्लॅन देखील आहे. या प्रीपेड रिचार्ज प्लॅनसाठी युजर्सला 479 रुपये खर्च करावे लागतील. या प्लॅनमध्ये देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड मोफत कॉलिंगचा लाभ मिळतो. तसेच, युजर्सला एकूण 1,000 मोफत एसएमएसचा लाभ दिला जातो. हा प्रीपेड प्लॅन विशेषतः अशा युजर्ससाठी आहे, जे त्यांचा नंबर फक्त कॉलिंगसाठी वापरतात. यामध्ये युजर्सना फक्त 6GB हाय स्पीड डेटा मिळतो. हा डेटा युजर्स व्हॅलिडिटी संपण्यापूर्वी वापरू शकतात.

टॅग्स :JioजिओMobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञान