शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तुमच्याकडील स्मार्टफोन बनावट तर नाही ना? हे सरकारी पोर्टल दाखवणार फोनची संपूर्ण कुंडली   

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2025 17:04 IST

Smartphone : बदलता काळ आणि तंत्रज्ञानासोबत फसणवणूक करणाऱ्या गुन्हेगारांनी लोकांना गंडा घालण्यासाठी नवनव्या क्लुप्ता शोधून काढण्यास सुरुवात केली आहे. ही मंडळी अनेकदा जु्न्या मोबाईलची बॉडी बदलून त्यात बनावट OS भरून त्यांना नवीन रूप देतात. तसेच असे स्वस्तातील मोबाईल नवे मोबाईल म्हणून महागड्या किमतीला विकतात

बदलता काळ आणि तंत्रज्ञानासोबत फसणवणूक करणाऱ्या गुन्हेगारांनी लोकांना गंडा घालण्यासाठी नवनव्या क्लुप्ता शोधून काढण्यास सुरुवात केली आहे. ही मंडळी अनेकदा जु्न्या मोबाईलची बॉडी बदलून त्यात बनावट OS भरून त्यांना नवीन रूप देतात. तसेच असे स्वस्तातील मोबाईल नवे मोबाईल म्हणून महागड्या किमतीला विकतात.

असे फ्रॉड लोक जुन्या फोनला स्वस्त किमतीत विकण्याचा दावा करतात. तसेच आपल्याला पैशांची गरज असल्याने आपण फोन विकत असल्याचा आव आणतात. त्यामुळे सर्वसामान्य लोक या भुलथापांना भुलतात. तसेच डोळे झाकून पेमेंट करतात. मात्र असा फोन जेव्हा घरी आणून चालू केला जातो. तेव्हा हा बनावट फोन असल्याचं निदर्शनास येतं. दरम्यान, अशी फसवणूक टाळण्यासाठी तुम्ही संचार साथी या सरकारी पोर्टलची मदत घेऊ शकता. या पोर्टलच्या मदतीने कुठल्याही स्मार्टफोनचं रिपोर्ट कार्ड तुम्ही पाहू शकता. यामध्ये मोबाईलच्या निर्मात्याचं नाव, मॉडेल क्रमांक आणि डिटेल्स तपासता येतात. 

तुमचा फोन खरा आहे की खोटा? या प्रक्रियेद्वारे तपासा- संचार साथी पोर्टलवर जा-स्क्रोल डाऊन करा, खाली KYM (Know genuineness of your mobile handset) नावाचा एक पर्याय मिळेल. त्यावर क्लिक करा.- त्यानंतर दिसत असलेला कॅप्चा एंटर करा आणि मोबाईल क्रमांक टाका- त्यानंतर नंबरवर येणारा ओटीपी एंटर करावा लागेल- त्यानंतर हँडसेटचा IEMI क्रमांक एंटर करा- अँड्रॉईड आणि आयफोन युझर्ससाठी IEMI क्रमांक जनरेट करण्याचा प्रक्रिया वेगवेगळी आहे.-अँड्रॉईड स्मार्टफोनमध्ये डायलपॅडला ओपन करा आणि तिथे *#06# एंटर करा. त्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर दोन्ही IEMI  क्रमांक दिसतील. -आयफोनमध्ये IEMI क्रमांक तपासण्यासाठी युझर्सनां सेटिंगमधील जनरल आणि नंतर अबाऊटमध्ये जाऊन स्क्रोल डाऊन करावं लागेल. -संचार साथी पोर्टलवर सगळी माहिती टाकल्यानंतर स्क्रीनवर त्या मोबाईलची सगळी कुंडली दिसू लागेल. हा फोन बनवणाऱ्या कंपनीचं नाव, त्याचा मॉडेल क्रमांक, त्यानंतर ही माहिती हँडसेटसोबत पडताळून घ्या.  

English
हिंदी सारांश
Web Title : Check your smartphone's authenticity with this government portal.

Web Summary : Avoid fraudulent phones using the Sanchar Saathi portal. Verify phone details like manufacturer and model number. Dial *#06# for IMEI on Android or find it in iPhone settings to check authenticity. The portal displays complete handset information.
टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनMobileमोबाइल