शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

मुलगा डॉक्टर की इंजिनीअर? केवळ २० मिनिटांत कळणार मेंदूची क्षमता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2023 10:41 IST

मौलाना आझाद नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने तयार केलेल्या ब्रेन मॅपिंग विशेष सॉफ्टवेअर मशीनद्वारे हे शक्य होणार आहे.

नवी दिल्ली : आता केवळ २० मिनिटांत मुलाच्या शिकण्याची क्षमता किती आहे हे कळणार आहे. तो मेंदूवर नियंत्रण ठेवू शकतो का, याचसह त्याने कोणत्या क्षेत्रात  करिअर करायला हवं हेही आता एका समजणार आहे. मौलाना आझाद नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने तयार केलेल्या ब्रेन मॅपिंग विशेष सॉफ्टवेअर मशीनद्वारे हे शक्य होणार आहे. यावर २०१७ पासून संशोधन सुरू होते. या सॉफ्टवेअरद्वारे मुलांच्या क्षमता तपासण्यास मोठी मदत होणार आहे.

सात हजार जणांवर प्रयोगमध्य प्रदेशातील ७ हजार लोकांवर या तंत्राचा अवलंब केला आहे. त्यात कर्करोग, पक्षाघात, बायपोलर डिसऑर्डर (मानसिक विकार) अशा गंभीर समस्या असलेल्या लोकांचाही समावेश करण्यात आला होता. त्यामुळे त्यांच्या समस्या सुटण्यास मदत झाली आहे.

ब्रेन वेव्ह...: मेंदूच्या लहरींचे विश्लेषण हे एक नवीन तंत्रज्ञान आहे, जे मेंदूचे वाचन आणि मानसिक विकार दूर करण्यासाठी उपयुक्त आहे. हे तंत्रज्ञान पाच वर्षांच्या मुलापासून ते ९० वर्षांच्या वृद्धापर्यंत काम करते.   

मेंदूवर कसे काम करते?  अल्फा लहरी : मेंदूवरील नियंत्रण, विचारांमधील संतुलन किती आहे हे सांगते बीटा लहरी : शिकण्याची, समजून घेण्याची क्षमता, स्मरणशक्ती इ.बद्दल सांगते. गामा लहरी : राग, मूड बदलणे, अस्वस्थता यासारखे विकार यातून आढळतात. थीटा लहरी : विचार प्रक्रिया करते, भावना स्पष्ट करते. डेल्टा लहरी : झोपेची गुणवत्ता, समाधान याबद्दल सांगते.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानEducationशिक्षण