शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
4
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
6
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
7
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
8
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
9
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
10
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
11
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
12
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
13
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
14
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
15
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
16
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
17
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
18
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
19
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
20
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार

गेम खेळणारेही होतील 'ऑफिसर', 6 महिन्यांत 10 लाख कमावण्याची ऑफर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2023 20:10 IST

Gaming Jobs : तुम्ही पॅशनेट गेमर असाल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. याठिकाणी गेम खेळण्यावर टोमणे ऐकण्याऐवजी, तुम्हाला एक मजबूत पॅकेज मिळेल.

जर तुम्हाला मोबाईल गेम खेळण्याची आवड असेल तर एक उत्तम ऑफर तुमची वाट पाहत आहे. दिग्गज स्मार्टफोन कंपनी iQOO ने चीफ गेमिंग ऑफिसर (CGO) साठी चांगला उमेदवार शोधण्यास सुरुवात केली आहे. तुम्ही पॅशनेट गेमर असाल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. याठिकाणी गेम खेळण्यावर टोमणे ऐकण्याऐवजी, तुम्हाला एक मजबूत पॅकेज मिळेल. 

CGO म्हणून काम करण्यासाठी कंपनी 6 महिन्यांसाठी 10 लाख रुपये देईल. ही ऑफर 25 वर्षांखालील गेमर्ससाठी आहे, ज्यांच्याकडे मोबाइल गेमिंग आणि ई-स्पोर्ट्स आणखी चांगले बनवण्याची क्षमता आहे. 18 ते 25 वर्षे वयोगटातील उमेदवार IQ CGO कॉन्टेस्टमध्ये भाग घेऊ शकतात. मात्र, उमेदवार भारताचा रहिवासी असणे आवश्यक आहे.

iQOO CGO कसा करावा अर्ज?तुम्हाला IQ मध्ये CGO पदासाठी अर्ज करायचा असेल, तर तुम्ही ऑनलाइन फॉर्म भरू शकता. अर्ज करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.- IQ CGO होण्यासाठी कंपनीच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.- वेबसाइटवर iQOO CGO चा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा.- Register Here ऑप्शनवर टॅप करा.- यानंतर एक फॉर्म ओपन होईल, तो व्यवस्थित भरा.- फॉर्म भरल्यानंतर सबमिट करा.

11 जूनपर्यंत करू शकता रजिस्ट्रेशनजर तुम्ही तरुण असाल आणि तुमचे वय 25 वर्षांपेक्षा कमी असेल तर ही एक उत्तम ऑफर आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाइट व्यतिरिक्त, पात्र उमेदवार Instagram हँडलद्वारे देखील अर्ज करू शकतात. 30 मे पासून रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू झाली आहे. CGO पदासाठी रजिस्ट्रेशन करण्याची अंतिम तारीख 11 जून आहे.

कसे असेल सिलेक्शन?चार एलिमिनेशन राउंडनंतर CGO ची निवड केली जाईल. एक ज्युरी आणि AIQU ची लीडरशिप टीम सिलेक्शन प्रोसेस फॉलो करून CGOs निवडतील. कंपनीने स्पष्ट केले आहे की, CGO हे पद कायम किंवा पूर्णवेळ नोकरी नाही. तुम्ही इतरत्र काम करत असल्यास, तुम्ही सध्याच्या नियोक्त्याच्या परवानगीने या पदासाठी अर्ज करू शकता.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानCareer Guidanceकरिअर मार्गदर्शन