शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

BGMI लव्हर्स व्हा तयार! एक कोटी जिकंण्याची संधी देतंय iQOO; इथे करा रजिस्ट्रेशन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2021 19:46 IST

BGMI Tournament Registration: iQOO ने Krafton सह मिळून भारतात BGMI tournament ची घोषणा केली आहे. ही BGMI ची देशातील सर्वात मोठी स्पर्धा आहे.  

ऑनलाईन गेम्सच्या स्पर्धा Esports म्हणून ओळखल्या जातात. ही इंडस्ट्री भारतात जम बसवत आहे, त्यामुळे अनेक ऑनलाइन गेम देशात येत आहेत. तसेच टेक ब्रँड्स देखील या स्पर्धांना प्रोत्साहन देत आहेत. आता Vivo च्या सब-ब्रँड iQOO ने Krafton सह मिळून भारतात BGMI tournament ची घोषणा केली आहे. BattleGround Mobile India (BGMI) हे प्रसिद्ध पबजीचं भारतीय व्हर्जन आहे. विशेष म्हणजे ही BGMI ची देशातील सर्वात मोठी स्पर्धा आहे.  

या स्पर्धेसाठी मोठ्या प्रमाणावर संघ नोंदणी करतील अशी अपेक्षा आहे. कारण या स्पर्धेचे बक्षीस देखील एक कोटी रुपये आहे. देशात आयोजित करण्यात आलेली ही आतापर्यंतची सर्वात मोहित BGMI ई-स्पोर्ट्स टूर्नामेंट आहे. आयक्यूने अजूनतरी या स्पर्धेच्या तारखेची घोषणा केली नाही. परंतु नोंदणी फॉर्म मात्र ऑनलाईन पब्लिश केला आहे. या टूर्नामेंटचे थेट प्रक्षेपण iQOO Esports यूट्यूब गेमिंग चॅनेलवरून करण्यात येईल.  

देशातील गेमर्सना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच ईस्पोर्टस कॉम्यूनिटीला प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा महत्वाची ठरेल, असे iQOO India चे चिप मार्केटिंग ऑफिसर गगन अरोडा यांनी म्हटले आहे.  

iQOO Battlegrounds Mobile India Series रजिस्ट्रेशन 

iQOO Battlegrounds Mobile India सीरीजमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला तुमच्या टीमचे रजिस्ट्रेशन करावे लागेल. क्वालीफायर मॅच 1024 टीम मध्ये होतील, त्यातून जिंकणारे संघ पुढील फेरीत प्रवेश करतील. iQOO Battlegrounds Mobile India गेमिंग टूर्नामेंट सहभागी होण्यासाठी तुम्ही या लिंकवर क्लिक करून रजिस्ट्रेशन करू शकता. : https://esports-battlegroundsmobileindia.com/register/  

टॅग्स :PUBG Gameपबजी गेमtechnologyतंत्रज्ञान