शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

iQOO नं करून दाखवलं! 120W फास्ट चार्जिंग आणि सर्वात वेगवान प्रोसेसरसह iQOO 9 Pro लाँच 

By सिद्धेश जाधव | Updated: February 23, 2022 15:54 IST

iQOO नं भारतात iQOO 9 Pro सर्वात प्रीमिमय स्मार्टफोन क्वालकॉमच्या Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसरसह सादर केला आहे.  

iQOO नं भारतात आपली फ्लॅगशिप iQOO 9 सीरीज लाँच केली आहे. या सीरिजमध्ये iQOO 9 Pro, iQOO 9 आणि iQOO 9 SE असे तीन मॉडेल आले आहेत. या लेखात आपण यातील सर्वात प्रीमियम iQOO 9 Pro स्मार्टफोनची माहिती घेणार आहोत. जो Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर, 50MP कॅमेरा, 120W फास्ट चार्जिंग आणि 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.  

iQOO 9 Pro चे स्पेसिफिकेशन्स 

iQOO 9 Pro स्मार्टफोनमध्ये 6.78 इंचाचा E5 AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 2K रिजोल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट आणि 300Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. या फोनमध्ये अल्ट्रासॉनिक इन-डिस्प्ले‌ फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. iQOO 9 Pro स्मार्टफोनमध्ये प्रोसेसिंगसाठी क्वॉलकॉमचा सर्वात वेगवान चिपसेट Snapdragon 8 Gen 1 मिळतो. सोबत 12GB पर्यंत एन्हान्सड LPDDR5 रॅम आणि 256GB पर्यंत UFS 3.1 स्टोरेज देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 5G कनेक्टिविटीसाठी 18 बँड मिळतात.  

फोटोग्राफीसाठी iQOO 9 Pro मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, गिम्बल स्टेबिलायजेशनसह देण्यात आला आहे. सोबत 50 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड सेन्सर आणि 2.5x झूमसह 16 मेगापिक्सलचा पोर्टेट कॅमेरा आहे. या स्मार्टफोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. iQOO 9 Pro स्मार्टफोनमध्ये 4700mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 120W फास्ट चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.  

iQOO 9 Pro ची किंमत 

iQOO 9 Pro स्मार्टफोनच्या 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत 64,990 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज मॉडेलसाठी 69,990 रुपये मोजावे लागतील. हा फोन 23 फेब्रुवारीपासून विकत घेता येईल.  

हे देखील वाचा:

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान