शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

सुवर्णसंधी! iQOO 3 20,000 रुपयांनी स्वस्त; इथून विकत घ्या हा 12GB रॅम, 48MP कॅमेरा असलेला 5G फोन  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2021 18:08 IST

iQOO 3 Price: iQOO 3 5G चे सर्व व्हेरिएंटची किंमत कंपनीने अधिकृत वेबसाईटवर कमी केली आहे.

iQOO ने भारतात iQOO 3 च्या किंमतीत 50 टक्क्यांहून अधिक कपात केली आहे. हा स्मार्टफोन 37,990 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला होता, परंतु आता हा फोन कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर 17,495 रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला आहे. कंपनी या फ्लॅगशिप फोनच्या सर्व व्हेरिएंटवर 20,000 रुपयांपेक्षा जास्त सूट देत आहे. 

iQOO 3 च्या 5G व्हेरिएंटची नवीन किंमत 

iQOO 3 5G चे सर्व व्हेरिएंटची किंमत कंपनीने अधिकृत वेबसाईटवर कमी केली आहे. iQOO 3 5G चा 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज मॉडेल 17,495 रुपये, 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 18,995 रुपये आणि 12 जीबी की रॅम + 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 22,495 रुपयांमध्ये विकत घेता येईल. यांची किंमत अनुक्रमे 37,990 रुपये, 41,990 रुपये आणि 46,990 रुपये होती. हे फोन्स फ्लिपकार्टवर देखील उपब्लध आहेत, परंतु अजूनतरी हि नवीन किंमत फ्लिपकार्टवर लिस्ट झाली नाही.  

iQOO 3 चे स्पेसिफिकेशन्स 

आयक्यू 3 मध्ये 2400 × 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.44 इंचाचा फुलएचडी+ सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्ले मिळतो. हा डिस्प्ले एचडीआर 10+ तसेच 1200+ निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करतो. iQOO 3 मध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनमध्ये 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा, 13 मेगापिक्सलची 20X डिजीटल झूम टेलीफोटो लेन्स, 13 मेगापिक्सलची वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची बोकेह लेन्स आहे. आयक्यू 3 मध्ये 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. सिक्युरिटीसाठी या स्मार्टफोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो.  

iQOO 3 मध्ये अँड्रॉइड 10 आधारित आयक्यू युआय 1.0 देण्यात आला आहे. तसेच, प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये क्वॉलकॉमचा फ्लॅगशिप स्नॅपड्रॅगन 865 चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी iQOO 3 मध्ये एड्रेनो 650 जीपीयूला मिळतो. त्याचबरोबर फोनमध्ये 4,440 एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे, ही बॅटरी 55वॉट सुपर फ्लॅशचार्ज टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते.  

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड