शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

1000 फूट उंचावरुन फेकला iPhone X आणि पाहा काय झालं ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2017 18:57 IST

मुंबई: भारतीय मोबाईल मार्केटमध्ये गेल्या काही दिवसांपासून बहुचर्चित 'आयफोन X' स्मार्टफोनची विक्री सुरू झाली आहे. सध्या या स्मार्टफोनची भरमसाठ किंमत असून देखील जोरदार विक्री सुरू आहे. सध्या ज्यांनी या स्मार्टफोनची प्री-बुकिंग केली होती, त्यांनाच हा फोन मिळतोय. दरम्यान, या स्मार्टफोनचे अनेक ड्रॉप टेस्ट समोर आले आहे. यातीलच एक टेस्ट करण्यात ...

ठळक मुद्दे 'आयफोन X' स्मार्टफोन 1000 फूट उंचीवरुन फेकण्यात आलाव्हिडिओला एक्स्ट्रीम ड्रॉप टेस्ट असे नावस्मार्टफोनच्या डिस्प्लेला काहीही धक्का नाही

मुंबई: भारतीय मोबाईल मार्केटमध्ये गेल्या काही दिवसांपासून बहुचर्चित 'आयफोन X' स्मार्टफोनची विक्री सुरू झाली आहे. सध्या या स्मार्टफोनची भरमसाठ किंमत असून देखील जोरदार विक्री सुरू आहे. सध्या ज्यांनी या स्मार्टफोनची प्री-बुकिंग केली होती, त्यांनाच हा फोन मिळतोय. दरम्यान, या स्मार्टफोनचे अनेक ड्रॉप टेस्ट समोर आले आहे. यातीलच एक टेस्ट करण्यात आलेल्या व्हिडिओ unlockriver.com ने आपल्या युट्युब चॅनेलवर अपलोड केला आहे. यामध्ये 'आयफोन X' स्मार्टफोन जवळजवळ 1000 फूट उंचीवरुन फेकण्यात आला आहे. unlockriver.com ने अपलोड केलेल्या या 'आयफोन X' च्या व्हिडिओला एक्स्ट्रीम ड्रॉप टेस्ट असे नाव दिले आहे. व्हिडिओमध्ये नवीन 'आयफोन X' स्मार्टफोनला एका दोरीने ड्रोनला बांधण्यात आले आहे. त्यानंतर ड्रोन जवळपास 1000 फूट उंचीवर नेऊन स्मार्टफोनला खाली असलेल्या सिमेंटच्या फरशीवर फेकण्यात आले. खाली फरशीवर पडल्यानंतर 'आयफोन X' स्मार्टफोनची मागील बाजू फुटली. मात्र,  या स्मार्टफोनच्या डिस्प्लेला काहीही धक्का लागला नाही. त्यानंतर या स्मार्टफोनला ऑपरेट करुन पाहिले असता, स्मार्टफोनमधील कॅमेरा सुरु होता आणि इतर फीचर्स सुद्धा व्यवस्थित ऑपरेट होत होते. 

दरम्यान, या व्हिडिओच्या होस्टने असा दावा केला आहे, की आयफोन X हा इतर आयफोन स्मार्टफोनच्या तुलनेत मजबूत आहे. जर 1000 फूट उंचीवरुन हा स्मार्टफोन डिस्प्लेच्या बाजूने पडला असता, तरी सुद्धा काही फरक पडला नाही. याशिवाय, EverythingApplePro ची एक ड्रॉप टेस्ट घेण्यात आली होती. याचा पण व्हिडिओ अपलोड करण्यात आला होता. यामध्ये सुद्धा स्मार्टफोनच्या डिस्प्लेला काही नुकसान झाले नव्हते. भारतात 'आयफोन X'  64GB व्हेरिअंटची किंमत 64 हजार रूपये आहे, तर 128GB व्हेरिअंटची किंमत 1लाख 2 हजार रुपये आहे.  

टॅग्स :Mobileमोबाइल