शहरं
Join us  
Trending Stories
1
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
2
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
3
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
4
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
5
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
6
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
7
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
8
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
9
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
10
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
11
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
12
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
13
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
14
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
15
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
16
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
17
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
18
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
19
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
20
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?

चायनीज लोकांची iPhoneकडे पाठ; 'या' दोन मोबाईल्सना पसंती! चीनची नवी खेळी की...?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2023 13:14 IST

जागतिक बाजारात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता

Apple iPhone in China : अ‍ॅपलसाठी चीन ही सर्वात मोठी बाजारपेठ होती. मात्र चीन-अमेरिकेतील वादानंतर आयफोनच्या विक्रीत सातत्याने घट होत आहे. चीनी आयफोनला टक्कर देण्यासाठी Huawei आणि Xiaomi स्मार्टफोन खरेदी करण्यावर भर देत आहेत. चीनच्या सिंगल डे शॉपिंग फेस्टिव्हलमध्ये आयफोनच्या विक्रीत घट झाली आहे, तर याच काळात देशांतर्गत चीनी ब्रँड Huawei आणि Xiaomi च्या विक्रीत प्रचंड वाढ झाली आहे.

काउंटरपॉईंट रिसर्चच्या अहवालानुसार, दोन आठवड्यांच्या या सेलमध्ये आयफोनच्या विक्रीत वर्षभरात 4 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ही विक्री 30 ऑक्टोबर 2023 ते 12 नोव्हेंबर पर्यंत सुरू राहिली, ज्यामध्ये 4 टक्के घट नोंदवली गेली, तर दुसरीकडे Huawei च्या विक्रीत 66 टक्के वाढ झाली. Xiaomi च्या विक्रीत 28 टक्के वाढ झाली आहे.

Apple च्या विक्रीत घट का आली?

आम्ही तुम्हाला सांगतो की प्रीमियम स्मार्टफोन्सच्या बाबतीत Apple ला Huawei आणि Xiaomi कडून जोरदार स्पर्धेला सामोरे जावे लागत आहे. खरं तर, गेल्या एका वर्षात Xiaomi आणि Huawei ने अनेक प्रीमियम श्रेणीचे स्मार्टफोन लॉन्च केले आहेत, जे Apple iPhone ला जोरदार टक्कर देत आहेत. तसेच, Apple ला iPhone 15 सप्लाय चेनची समस्या भेडसावत आहे. Apple iPhone 15 च्या पुरवठा साखळीत गेल्या महिन्याच्या तुलनेत सुधारणा झाली आहे. Apple iPhone 15 सप्टेंबर महिन्यात लॉन्च झाला होता. एका महिन्यानंतर, Huawei द्वारे Mate 60 स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला, ज्यामध्ये प्रगत चिप वापरली गेली आहे.

टॅग्स :chinaचीनApple IncअॅपलMobileमोबाइल