शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
5
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
6
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
7
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
8
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
9
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
10
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
11
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
12
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
13
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
14
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
15
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
16
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
17
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
18
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
19
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
20
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
Daily Top 2Weekly Top 5

स्वस्तात मिळतोय iPhone 15; फक्त आजच आहे संधी, जाणून घ्या, किंमत अन् बरंच काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2024 13:09 IST

फ्लिपकार्टवर GOAT सेल सुरू आहे, ज्यामध्ये अनेक डिव्हाईसवर मोठा डिस्काऊंट मिळत आहे. यामध्ये iPhone 15, iPhone 15 Plus, Pixel 7, iPhone 14 Plus, Poco M6 Pro, Nothing Phone (2) आणि अनेक फोनचा समावेश आहेत.

सध्या फ्लिपकार्टवर GOAT सेल सुरू आहे, ज्यामध्ये अनेक डिव्हाईसवर मोठा डिस्काऊंट मिळत आहे. यामध्ये iPhone 15, iPhone 15 Plus, Pixel 7, iPhone 14 Plus, Poco M6 Pro, Nothing Phone (2) आणि अनेक फोनचा समावेश आहेत. २५ जुलै हा सेलचा शेवटचा दिवस आहे. तुम्हाला iPhone 15 घ्यायचा असेल तर आजच उत्तम संधी आहे. 

फ्लिपकार्टच्या GOAT सेलमध्ये iPhone 15 ची किंमत ६५,९९९ रुपये करण्यात आली आहे. यापूर्वी त्याची किंमत ७९,९०० रुपये होती. म्हणजेच आता तुम्ही हा फोन पूर्वीपेक्षा खूपच स्वस्तात खरेदी करू शकता. बँक ऑफर आणि एक्सचेंज डील देखील आहेत, ज्यामुळे फोनची किंमत आणखी कमी केली जाऊ शकते. iPhone 15 घ्यायचा असेल तर येथे क्लिक करा. 

तुम्ही Flipkart Axis क्रेडिट कार्ड वापरल्यास तुम्हाला ३३०० रुपयांचा डिस्काउंट मिळेल. त्यानंतर फोनची किंमत ६२,६९९ रुपये होईल. तसेच एक्सचेंज ऑफर देखील आहे. फोनवर ५० हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज डिस्काउंट मिळत आहे. तुम्ही तुमचा जुना फोन काढून नवा फोन घेतल्यास, तुम्हाला सूट मिळू शकते. iPhone 15 Plus घ्यायचा असेल तर येथे क्लिक करा. 

iPhone 13 किंवा कोणताही लेटेस्ट स्मार्टफोन असल्यास किंमत खूप कमी होईल. परंतु फोन लेटेस्ट आणि चांगल्या स्थितीत असेल तेव्हाच जास्तीत जास्त सूट मिळेल. iPhone 15 मध्ये Dynamic Island, ४८ MP कॅमेरा आणि Type C पोर्ट मिळत आहे. ज्यामुळे फोन पॉवरफुल झाला आहे.  

टॅग्स :Flipkartफ्लिपकार्ट