शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
2
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
3
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
4
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
5
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
6
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
7
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
8
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
9
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
10
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
11
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
12
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
13
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
14
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
15
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
16
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
17
U19 Asia Cup 2025 : कोण आहे Aaron George? पाक विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियासाठी ठरला ‘संकटमोचक’
18
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
19
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
20
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
Daily Top 2Weekly Top 5

टाईप C पोर्ट अन् 48MP कॅमेरा; आज लॉन्च होणार iPhone 15; काय असेल किंमत? पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2023 15:24 IST

iPhone 15 Price in India: Apple प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. आज iPhone 15 सीरिज लॉन्च होणार आहे.

iPhone 15 Price in India: Apple प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. आज कंपनी Wanderlust Event 2023 मध्ये नवीन iPhone लॉन्च करणार आहे. या मेगा इव्हेंटसाठी (Apple Wonderlust 2023) फक्त काही तास उरले आहेत. Apple iPhone 15 लॉन्च होण्याआधी त्याचे अनेक फीचर्स लीक झाले आहेत. आता प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न येतोय की, या फोनची किंमत काय असेल? आम्ही तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे देणार आहोत. 

अॅपल वंडरलस्ट इव्हेंट 2023iPhone 15 सोबत iPhone 15 Plus, iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max देखील लॉन्च केले जाऊ शकतात. याशिवाय Apple Watch Series 9, iOS 17 अपडेट आणि USB-C केबल्सदेखील लॉन्च केले जाईल.

iPhone 15 चे फीचर्सआयफोन 15 मॉडेलमध्ये डायनॅमिक आयलंड डिस्प्ले मिळू शकतो. यात पंच-होल डिस्प्ले डिझाइनदेखील मिळण्याची अपेक्षा आहे. आगामी फोन लाइटनिंग चार्जरसह येण्याऐवजी USB-C चार्जिंग सेटअपसह येऊ शकतो. iPhone 15 मध्ये तुम्हाला 48 मेगापिक्सेलचा कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे.

iPhone 15 ची किंमतआयफोन 15 सीरीजच्या किमतींबद्दल बोलायचे झाले तर, लॉन्च होण्यापूर्वीच त्याच्या संभाव्य किंमती समोर आल्या आहेत. भारतात या iPhone 15 चे बेस मॉडेल 79,900 रुपये असू शकते. या व्यतिरिक्त जर आपण iPhone 15 Plus च्या किंमतीबद्दल बोललो तर ते 89,900 रुपयांमध्ये येऊ शकते. त्यामुळे तुम्ही आतापासूनच पैशांचु जुळवाजूळव करू शकता.

अॅपल लॉन्च कुठे पहावेअॅपलचा लॉन्च इव्हेंट अॅपल टीव्ही अॅपवर किंवा Apple च्या अधिकृत YouTube चॅनेलवर पाहू शकता. हा कार्यक्रम आज रात्री 10:30 वाजता सुरू होईल.

 

टॅग्स :Apple IncअॅपलApple's Mega Launch Eventअ‍ॅपल मेगा लाँचSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञान