शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

अरारारा खतरनाक! iPhone 13 वर 22 हजार रुपयांपेक्षा जास्त ऑफ, पुन्हा मिळणार नाही सुवर्णसंधी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2022 17:11 IST

iPhone 13 वर मोठा Discount दिला जात आहे, त्यामुळे हा लेटेस्ट फोन 22 हजार रुपयांपेक्षा जास्त स्वस्तात मिळत आहे.  

Apple लवकरच आपली आयफोन 14 सीरिज सादर करणार आहे. त्यामुळे लेटेस्ट iPhone 13 सीरिजची किंमत कमी होईल. परंतु काही ऑफर्समुळे तुम्हाला इतकं थांबण्याची देखील गरज नाही. iPhone 13 विकत घेण्याचा विचार असेल तर तुमची इच्छा Flipkart वरील End of Season Sale मध्ये पूर्ण होऊ शकते. इथे अनेक ब्रँड्सच्या स्मार्टफोनवर जोरदार डिस्काउंट मिळत आहे. तर iPhone 13 देखील तुम्ही 22 हजार रुपयांपेक्षा जास्त डिस्काउंटसह विकत घेऊ शकता.  

iPhone 13 वरील ऑफर 

iPhone 13 128GB व्हेरिएंट जेव्हा लाँच झाला होता तेव्हा याची किंमत 79,900 रुपये ठेवण्यात आली होती. परंतु फ्लिपकार्ट एन्ड ऑफ सीजन सेलमध्ये हा हँडसेट 7 टक्के डिस्काउंटनंतर 73,999 रुपयांमध्ये विकला जात आहे. विशेष म्हणजे Axis Bank क्रेडिट कार्ड धारकांना 10 टक्के अर्थात 750 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट दिला जात आहे.  

परंतु एवढ्यावरच ही ऑफर संपत नाही. तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज करून देखील iPhone 13 वर मोठी सवलत मिळू शकता. या स्मार्टफोन डीलमधील एक्सचेंज ऑफरमध्ये तुम्ही 15,500 रुपयांपर्यंतची बचत करू शकता. योग्य असा स्मार्टफोन एक्सचेंज केल्यास, बँक ऑफर आणि थेट डिस्काउंटचा वापर केल्यास आयफोन 13 वर 22,151 रुपयांची बचत होऊ शकते. iPhone 13 तुम्ही फक्त 57,749 रुपयांमध्ये घर आणू शकता.  

Apple iPhone 13 चे स्पेसिफिकेशन्स  

Apple iPhone 13 मध्ये 6.1 इंचाचा रेटिना डिस्प्ले देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 12MP चे दोन सेन्सर आहेत. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 12MP चा फ्रंट कॅमेरा देखील देण्यात आली आहे. यात प्रोसेसिंगसाठी कंपनीची A15 बायोनिक चिप देण्यात आली आहे. iPhone 13 मध्ये 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. 

टॅग्स :Apple IncअॅपलFlipkartफ्लिपकार्ट