शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

सर्वांच्या बजेटमध्ये iPhone! 2 दमदार मॉडेल्सवर जबरदस्त डिस्काउंट, अशी आहे ऑफर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 13:40 IST

iPhone 12 आणि 12 Mini वर मोठा डिस्काउंट दिला जात आहे. जर तुम्ही आयफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर या संधीचा फायदा घेऊ शकता.  

अ‍ॅप्पल आयफोन तसे महागडे स्मार्टफोन्स आहेत. परंतु अनेकदा डिस्काउंट, डील्स आणि ऑफर्समुळे हे डिवाइस परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध होतात. सध्या अशीच ऑफर iPhone 12 आणि iPhone 12 Mini वर उपलब्ध झाली आहे. हे दोन्ही मॉडेल्स अ‍ॅमेझॉन इंडिया आणि फ्लिपकार्टवरून बंपर डिस्काउंटसह विकत घेता येत आहेत. चला जाणून घेऊया या ऑफर्स...  

अ‍ॅमेझॉनवरील ऑफर्स 

iPhone 12 256GB व्हेरिएंट अ‍ॅमेझॉन इंडियावर 26,901 रुपयांच्या डिस्काउंटनंतर लिस्ट करण्यात आला आहे. त्यामुळे 94,900 रुपयांचा हा फोन 67,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. जुना स्मार्टफोन एक्सचेंज करून तुम्ही आणखी बचत करू शकता. योग्य स्मार्टफोन एक्सचेंज करून तुम्ही 11,650 रुपये वाचवू शकता. तसेच बँक ऑफ बडोदा क्रेडिट कार्डचा वापर करून तुम्ही 2,000 रुपयांची सवलत मिळवू शकता. या सर्व ऑफर्सनंतर  iPhone 12 256GB व्हेरिएंट तुम्ही फक्त 40,551 रुपयांमध्ये घरी आणू शकता.  

फ्लिपकार्टवर किस मॉडेल वर कितना डिस्काउंट 

फ्लिपकार्टवर, iPhone 12 च्या वेगवेगळ्या व्हेरिएंट वेगवेगळा डिस्काउंट दिला जात आहे. iPhone 12 128GB व्हेरिएंटवर सर्वाधिक 9,910 रुपये सूट उपलब्ध आहे. iPhone 12 Mini 64GB मॉडेलची किंमत 59,900 रुपये आहे, ज्यावर 9,901 रुपयांची सूट मिळत आहे. हा फोन एसबीआय क्रेडिट कार्डनं 3, 250 रुपयांची सूट मिळेल. फ्लिपकार्ट हा फोन 13,000 रुपयांच्या एक्सचेंज ऑफरसह विकत आहे. त्यामुळे iPhone 12 Mini स्मार्टफोन 26,160 रुपयांमध्ये विकत घेता येईल.  

टॅग्स :Apple IncअॅपलFlipkartफ्लिपकार्टamazonअ‍ॅमेझॉन