शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

इंफिनिक्सकडून स्वस्त आणि मस्त ट्रिपल रिअर कॅमेरा फोन लॉन्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2019 13:30 IST

स्मार्ट 3 प्लसमध्ये लो लाईट सेन्सरअसलेला ट्रिपल कॅमेरा देण्यात आला आहे.

मुंबई : इंफिनिक्सने ‘स्मार्ट 3 प्लस’ हा नवीन फोन भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. महत्वाचे म्हणजे या फोनची किंमत 7 हजा रुपये ठेवण्य़ात आली आहे. उद्यापासून हा फोन केवळ फ्लिपकार्टवर उपलब्ध होणार आहे. स्मार्ट 3 प्लसमध्ये लो लाईट सेन्सरअसलेला ट्रिपल कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये अँड्रॉईड पाय ही अद्ययावत ओएस देण्य़ात आली आहे. हा फोन मिडनाइट ब्लॅक आणि सफायर स्यान या दोन रंगांमध्ये उपलब्ध असेल. 

स्मार्ट 3 प्लसमध्ये १३ एमपीसह दोन दोन एम पी रिअर कॅमेरा देण्यात आले आहेत. तसेच 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेराही आहे. ६.२१ इंचाचा एचडी प्लस ड्रॉप नॉच डिस्प्ले देण्यात आलेला आहे. 3500 एमएएचची बॅटरी आहे. या फोनचे वजन 148 ग्रॅम ठेवण्यात आले आहे. तसेच सुरक्षेसाठी फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फिचर देण्यात आले आहे. गेम खेळणाऱ्यांसाठी या फोनमध्ये बूस्ट फिचर देण्यात आले आहे. 

टॅग्स :Mobileमोबाइल