शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

Internet shutdown: आम्ही सज्ज, इंटरनेट होणार नाही बंद, भारताच्या टॉप सायबर अधिकाऱ्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2018 22:26 IST

पुढच्या 48 तासांत इंटरनेट सेवा ठप्प होणार असल्यानं एकच खळबळ उडाली आहे.

नवी दिल्ली- पुढच्या 48 तासांत इंटरनेट सेवा ठप्प होणार असल्यानं एकच खळबळ उडाली आहे. परंतु भारताच्या इंटरनेट सुरक्षेशी संबंधित असलेल्या अधिका-यांनी या वृत्ताचं खंडन केलं आहे. राष्ट्रीय सायबर सुरक्षा अधिकारी गुलशन राय यांच्या मते, जगभरात जरी इंटरनेट सेवा खंडित झाली तरी भारतात इंटरनेटच्या माध्यमातून होणारी कामं सुरूच राहणार आहेत. यासाठी आधीच व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे लोकांनी घाबरून जाण्याची गरज नाही.राष्ट्रीय सायबर सुरक्षातज्ज्ञ अधिकारी गुलशन राय यांनी NDTVच्या हवाल्यानं सांगितलं की, जगभरातल्या इंटरनेट धारकांना पुढच्या 48 तासांमध्ये नेटवर्क कनेक्शनचा समस्यांना सामोरं जावं लागणार आहे. परंतु आम्ही याची पूर्ण तयारी केली आहे. इंटरनेट बंद झाले तरी भारतात अशी कोणतीही समस्या उद्भवणार नाही. Russia Today रिपोर्टनुसार, द इंटरनेट कॉर्पोरेशन ऑफ असाइन्ड अँड नंबर्स(ICANN)ही संस्था मेंटनन्सशी संबंधित काम करणार आहे. ICANN क्रिप्टोग्राफिक की(key) बदलणार आहे. ही इंटरनेट की(key)च अॅड्रेस बुक आणि डोमेन नेम सिस्टम(DNS)ची सुरक्षा करणार आहे.या मेंटनन्समुळे पूर्ण जगभरात फक्त 1 टक्के म्हणजेच जवळपास 36 मिलियन(3.6 कोटी) लोक प्रभावित होणार आहेत. कम्युनिकेशन रेग्युलेटरी अथॉरिटीच्या मते, डोमेन नेम सिस्टीमच्या सुरक्षेसाठी जगभरातील इंटरनेट सेवा काही काळासाठी बंद करणं गरजेचं आहे. जे इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर या परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी तयार नाहीत. त्यांच्या ग्राहकांना याचा फटका बसू शकतो. या परिस्थितीत सिस्टम सिक्युरिटी एक्सटेन्शन बनवून मार्ग काढला जाऊ शकतो. 

टॅग्स :technologyतंत्रज्ञान