शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सावधान! Google Chrome देशासाठी धोकादायक?; सरकारने दिला गंभीर इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2024 16:13 IST

गुगल क्रोममध्ये सिक्योरिटी अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचा वापर करून तुमची महत्त्वाची पर्सनल माहिती चोरली जाऊ शकते.

जर तुम्ही Google Chrome युजर्स असाल म्हणजेच तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपमध्ये गुगल क्रोमचा वापर करत असाल तर सावध राहा, कारण गुगल क्रोम भारतासाठी धोकादायक ठरू शकतं. अशा परिस्थितीत गुगल क्रोमबाबत सरकारकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. गुगल क्रोमने जवळपास 66 टक्के सर्च मार्केट व्यापलं आहे. त्यामुळेच सर्व मोबाईल, लॅपटॉप आणि कॉप्यूटर युजर्सनी लक्ष देणं आवश्यक आहे. 

गुगल क्रोममध्ये सिक्योरिटी अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचा वापर करून तुमची महत्त्वाची पर्सनल माहिती चोरली जाऊ शकते. सरकारच्या म्हणण्यानुसार, गुगल क्रोममध्ये अनेक त्रुटी दिसून आल्या आहेत. भारत सरकारच्या कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने हा इशारा जारी केला आहे. 

भारत सरकारच्या सायबर सिक्युरिटी एजन्सीचं म्हणणं आहे की Google Chrome ला रिमोटली कंट्रोल केलं जाऊ शकतं. तसेच, त्यात मॅलेशियस कोड टाकला जाऊ शकतो. अशा प्रकारे हॅकर्स युजर्सचा संवेदनशील डेटा चोरू शकतात. CERT-In ने एक सिक्योरिटी एडवायजरी जारी केली आहे, ज्यामध्ये अटॅकर्स वेब पेजवर अटॅक करू शकतात.

काय केलं पाहिजे?

- इंटरनेट ब्राउजिंग करताना युजर्सनी अत्यंत सतर्क राहणं गरजेचं आहे.- तुम्ही कोणत्याही अनोळखी वेबसाइटला भेट देत असाल तर त्या वेळी तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे.- युजर्सनी कोणत्याही थर्ड पार्टी लिंकवर क्लिक करणं टाळावं.- अनावश्यक ईमेल किंवा मेसेजना उत्तर देऊ नये. इतरांशी संवाद करणं टाळा.- सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा Google Chrome ब्राउझर वेळोवेळी अपडेट करत राहा.  

टॅग्स :googleगुगल