शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

लोकांमध्ये भारतीय डेटिंग अ‍ॅपची क्रेझ, असे बनतायत लविंग कपल्स; Tinder, Bumble ला मिळतेय मोठी टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2023 15:57 IST

यात कोलकाता बेस्ड Flutrr, एडोर, रिकिंडल, LGBTQ+ पासून ते Quack Quack पर्यंत सामील आहेत. तर जाणून घेऊयात या ऐप्सची खासियत...

सध्या भारतीय डेटिंग अ‍ॅप्स मार्केटमध्ये जबरदस्त लोकप्रिय होताना दिसत आहेत. अनेक नवीन डेटिंग अ‍ॅप्स वेगवेगळ्या लोकांना टार्गेट करत असून Tinder, Bumble, OkCupid, Hinge यांसारख्या अ‍ॅप्सना टक्कर देत आहेत. या भारतीय अ‍ॅप्सवर रोजच्या रोज नवनवे युजर्स जोडले जात आहेत. देशाच्या संस्कृतीतील बारकावे लक्षात घेत हे भारतीय अ‍ॅप्स तयार करण्यात आले आहेत. यात कोलकाता बेस्ड Flutrr, एडोर, रिकिंडल, LGBTQ+ पासून ते Quack Quack पर्यंत सामील आहेत. तर जाणून घेऊयात या ऐप्सची खासियत...

यात कोलकाता बेस्ड Flutrr अ‍ॅपसंदर्भात बोलायचे झाल्यास, या अ‍ॅपने गेल्या आठवड्यात डाऊनलोड करण्याच्या बाबतीत 500,000 चा टप्पा पार केला असून ते भारतातील छोट्या शहरांना टार्गेट करत आहे. या अ‍ॅपचा दावा आहे की, हे 450 मिलियन डॉलरचे मार्केट आहे. या अ‍ॅपमध्ये 12 इंडियन लँग्वेजसाठी रिअल-टाईम, इन-चॅट आणि इन-अ‍ॅप ट्रान्सलेशनचीही व्यवस्था आहे. 

एडोर -हे अ‍ॅप सिंगल लोकांसाटी एक समान हॉबी, इनट्रेस्ट आणि पॅशन शेअर करणाऱ्या लोकांसोबत कनेक्ट होणे सोपे बनवते. अ‍ॅपच्या प्ले स्टोअरवर 70,000 हून अधिक डाउनलोड्स आहे. तसेच हे अ‍ॅप यूजर्सना आपली लोकॅलिटी आणि म्युचूअल पॅशन असलेल्या लोकांना भेटवते. आपल्याला यात एकूण 15 पॅशन कॅटेगिरी मिळतात. यात फिटनेस, म्यूझिक, डान्स, स्पोर्ट्स, योगासन, मेडिटेशन सारख्या कॅटगिरीजचा समावेश होतो. 

रिकिंडल -देशात 2018 मध्ये जवळपास 5.5 कोटी विडोज होत्या. दर वर्षी होणाऱ्या खटस्फोटांचे प्रमाण 1.7 टक्क्यांच्या जवळपास आहे. रिकिंडल अ‍ॅप दर वर्षी जवळपास किमान 4 मिलियन लोकांच्या मार्केटवर लक्ष ठेवते.

डेटिंग अ‍ॅप LGBTQ+ आणि Quack Quack -LGBTQ+ या डेटिंग अ‍ॅपमध्ये लोकांना सेम जंडरचे लोक शोधण्याचा पर्याय मिळतो. या अ‍ॅपच्या प्ले स्टोअरवर 100,000 हून अधिक डाउनलोड आहेत. तसेच Quack Quack अ‍ॅपवर 23 मिलियन हून अधिक रजिस्टर्ड यूजर्स आहेत. तसेच या अ‍ॅपवर जवळपास 25,000 नवे यूजर्स रोज जोडले जातात.

टॅग्स :Indiaभारतtechnologyतंत्रज्ञान