शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

ऐकावं ते नवलच! ॲपलच्या या डिव्हाइसने केली कमाल; महिलेचा हरवलेला कुत्रा दिला शोधून

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2022 12:24 IST

ॲपलची नवीन प्रोडक्ट सर्वांना आकर्षित करत आहेत.

नवी दिल्ली : ॲपलच्या नव्या प्रोडक्टच्या साहाय्याने लोक आपल्या हरवलेल्या वस्तू शोधू शकतात. ॲपलचा Air Tag यामध्ये अत्यंत उपयुक्त आहे. आता याबाबतीत आणखी एक महत्त्वाचे फिचर समोर आले आहे. यामध्ये सांगण्यात आले की, ॲपलच्या एअरटॅगच्या मदतीने एका महिलेला तिचा कुत्रा शोधण्यात मदत झाली आहे. AppleInsider च्या रिपोर्टनुसार, फ्लोरिडामध्ये एक कुत्रा पळून गेल्याच्या तासाभरानंतर त्याची मालक डेनिसला याची माहिती मिळाली. ती कचरा टाकण्यासाठी गेली असता कुत्रा बेपत्ता झाला असल्याची माहिती संबंधित महिलेने दिली. ती बाहेर गेली असतानाच कुत्रा पळून गेला असावा असे तिला वाटत होते. 

कुत्र्याच्या कॉलरवर होता एअरटॅग कुत्रा बेपत्ता झाल्याचे कळताच ती चिंतेत पडली. मात्र नंतर तिला आठवले की तिने कुत्र्याच्या कॉलरला एअरटॅग लावले होते. पलचा हा एअरटॅग जीपीएस ट्रॅकरसह येतो. जेव्हा त्याने कुत्र्याचा पाठलाग केला तेव्हा बेपत्ता कुत्रा घरापासून २० मिनिटांच्या अंतरावर होता. 

हे डिव्हाइस यापूर्वीही वापरात आले आहेखरं तर पलच्या एअरटॅगच्या मदतीने एखाद्याचा शोध घेण्याची ही पहिली वेळ नाही. लक्षणीय बाब म्हणजे हे डिव्हाइस केवळ याच उद्देशासाठी तयार करण्यात आले होते. अलीकडेच पल एअरटॅगच्या मदतीने चोरीला गेलेली कारही शोधण्यात आली होती. माहितीनुसार, या ट्रॅकिंग डिव्हाइसमुळे या वर्षी जूनमध्ये एक व्यक्तीला कॅनडामध्ये चोरीला गेलेली रेंज रोव्हर गाडी सापडली होती. SUVच्या मालकाने गाडीला तीन एअरटॅग जोडले होते. त्यामुळे कारचा सहजपणे शोध लावण्यात आला. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच कार जप्त केली. यापूर्वी देखील ही कार चोरीला गेली होती म्हणून गाडीच्या मालकाने तीन एअरटॅग जोडले होते. पहिल्यांदा चोरी झाली तेव्हा केवळ एक एअरटॅग होते जे चोरट्याने काढले होते. 

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Apple Incअॅपलdogकुत्राWomenमहिला