शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

व्हिडीओ कॉलिंग क्षमतेसह 55 इंचाचा 4K Smart TV लाँच; फ्लिपकार्टवर iFFalcon K72 होणार उपलब्ध  

By सिद्धेश जाधव | Updated: September 9, 2021 12:30 IST

टीसीएलने भारतात iFFalcon K72 55 inch 4K TV भारतात लाँच केला आहे. या टीव्हीचा वापर करून घरातील इतर स्मार्ट डिवाइस नियंत्रित करता येतील.  

TCL ने आपल्या सब-ब्रँड iFFalcon अंतर्गत 55 इंचाचा 4K Smart TV भारतात लाँच केला आहे. iFFalcon K72 55 inch 4K TV देशात सादर झालेला हा टीव्ही अँड्रॉइड टीव्ही 11 वर चालतो. तसेच यात डॉल्बी विजन, डॉल्बी अ‍ॅटमॉस, रीयल-टाइम ऑडियो आणि व्हिज्युअल ऑप्टिमाइजेशन असे फीचर्स देण्यात आले आहेत. या टीव्हीची खासियत म्हणजे यात व्हिडीओ कॉलिंगसाठी फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.  

iFFalcon चे स्पेसिफिकेशन्स 

iFFalcon K72 55-inch 4K TV च्या माध्यमातून घरातील इतर स्मार्ट गॅजेट्स नियंत्रित करता येतात. यासाठी AIxIoT टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे. तसेच या टीव्हीच्या फ्रंटला असलेल्या कॅमेरा व्हिडीओ कॉलिंगचा ग्रँड अनुभव देऊ शकतो. हा 4K टीव्ही HDR10 सहित अनेक HDR फॉर्मेटला देखील सपोर्ट करतो. तसेच यातील MEMC सपोर्ट युजर्सना स्मूद व्हिज्युअल एक्सपीरियंस देतो.  

टीसीएलच्या या टीव्हीमध्ये YouTube, Netflix, Disney+ Hostar आणि इतर अनेक ओटीटी अ‍ॅप्स आधीपासून इंस्टॉल आहेत. तसेच इन-बिल्ट Google Play स्टोरच्या माध्यमातून अजून डाउनलोड करता येतील. हॅन्ड्स फ्री व्हॉइस कंट्रोल 2.0 च्या मदतीने टीव्हीमधील इतर फीचर्स नियंत्रित करता येतात.  

iFFalcon K72 ची किंमत  

iFFalcon K72 55-inch 4K TV ची किंमत किंमत 51,999 रुपये ठेवण्यात आली आहे आहे. या किंमतीसह हा टीव्ही फ्लिपकार्टच्या माध्यमातून विकत घेता येईल. या टीव्हीवर मिळणाऱ्या बँक ऑफर अंतर्गत 1,250 रुपयांची सूट मिळू शकते.   

टॅग्स :Televisionटेलिव्हिजनAndroidअँड्रॉईड