शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

मीटिंगसाठी झुम अ‍ॅप वापरताय, तर सावधान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2020 06:30 IST

सायबर भामट्यांनी या अ‍ॅपच्या सदृश्य काही मालवेअर व फेकअ‍ॅप्स बनवली आहेत.

मुंबई : कोरोनामुळे सध्या काळात बरेच नागरिक घरातून कार्यालयीन काम करत असल्याने आॅनलाइन मिटींगसाठी झूम या सॉफ्टवेअरचा वापर केला जात आहे. मात्र सायबर भामट्यांनी या अ‍ॅपच्या सदृश्य काही मालवेअर व फेकअ‍ॅप्स बनवली आहेत. त्यामुळे हे अ‍ॅप वापरताना सावधानता बाळगावी, असा इशारा महाराष्ट्र सायबर विभागातर्फे देण्यात आला आहे.आपल्या सहकाऱ्यांबरोबरच्या आॅनलाइन मिटींग करिता झुम अ‍ॅप वापरायला सोपे असल्याने या सॉफ्टवेअरचा जास्त प्रमाणात उपयोग होत आहे. मात्र हे अ‍ॅप वापरताना चुकून काही मेलवेअर व फेक अ‍ॅप्स जर डाउनलोड केलीत तर तुमच्या सर्व मिटीग रेकॉर्ड होतील. तसेच तुमच्या मोबाइल /संगणकाचा ताबा देखील सायबर भामटे घेऊ शकतात, असे सायबर विभागाकडून सांगण्यात आले.नागरिकांनी झूम अ‍ॅप हे अधिकृत वेबसाईट किंवा प्लेस्टोअरवरूनच डाउनलोड करावे. गोपनीय माहिती अशा मिटींगमध्ये बोलणे टाळावे किंवा संबंधित लोकांशी थेट बोलूनच त्यांना माहिती द्यावी. मिटिंग अ‍ॅडमिनने मिटिंगचे आयडी व पासवर्ड हे शक्यतो संबंधितांनाच थेट कळवावेत, तसेच पासवर्ड हा क्लिष्ट ठेवा, जेणेकरून दुसºया व्यक्तीला समजण्यास कठीण जाईल. तसेच संबंधित मिटिंग अ‍ॅडमिन /होस्टने फक्त मिटिंगच्या विषयाच्या संबंधित व्यक्तींची लॉगिन विनंती मान्य करावी, अशी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.>ही काळजी घ्यातुम्ही जर मीटिंग होस्ट असाल तर तुम्हाला जो रँडम मिटींग आडी आणि पासवर्ड मिळेल त्याचाच शक्यतो वापर करा, तुमचा कुठलाही आडी किंवा पासवर्ड वापरू नका. मिटींग सेटिंग अशा प्रकारे बदल करा की अन्य कोणीही ते रेकॉर्ड कर शकणार नाही. मिटींग मध्ये सर्व अपेक्षित व्यक्तींनी लॉगिन केल्यावर सदर मिटींग लॉक करा जेणेकरून अन्य कोणी व्यक्ती त्यात अनाहूतपणे येऊ शकणार नाही. मिटिंगची लिंक आडी पासवर्ड ओपन फोरम वर शेअर करू नका.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम