शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

10 KM रेंज आणि 4K Recording सह Zino Mini Drone लाँच; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2021 13:10 IST

Cheap Drone With Camera Zino Mini: Zino Mini हा एक कॉम्पॅक्ट ड्रोन आहे जो 30 fps वर 4K रेकॉर्डिंग करू शकतो., या ड्रोनचे वजन फक्त 249 ग्राम आहे.

अमेरिकन कंपनी Hubsan ने आपला नवीन ड्रोन बाजारात उतरवला आहे. हा एक Compact Drone असून कंपनीने याचे नाव Zino Mini असे ठेवले आहे. फक्त नावाने नव्हे तर आकाराने देखील हा डिवाइस मिनी आहे. याचा अंदाज 249 ग्राम वजनावरून लावता येतो. ड्रोन कॅमेऱ्याचा प्रसार करण्यासाठी 'Let More People Fly' या टॅगलाइनसह हा डिवाइस सादर केला आहे.  

Hubsan Zino Mini Price  

Zino Mini अजूनतरी विक्रीसाठी उपलब्ध झाला नाही. परंतु या ड्रोनची किंमत 459 डॉलरपासून सुरु होते. ही किंमत 34,500 भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित होते. हा ड्रोन दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये उपलब्ध होईल. लवकरच हा ड्रोन विक्रीसाठी उपलब्ध होईल. परंतु भारतातील ड्रोन पॉलिसीमुळे  हा डिवाइस देशात इम्पोर्ट करता येणार नाही.  

Hubsan Zino Mini स्पेसिफिकेशन्स  

Zino Mini मध्ये 1/1.3 इंचाचा CMOS कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. जो 30 fps वर 4K रेकॉर्डिंग करण्यास सक्षम आहे. एखाद्या सबजेक्टला फॉलो करताना कायम फ्रेममध्ये ठेवण्यासाठी या ड्रोनमध्ये AI ट्रॅकिंग मोड देण्यात आला आहे. तसेच यातील नाईट टाइम मोड कमी प्रकाशात देखील चांगलं रेकॉर्डिंग करू शकतो.  

कंपनीने ड्रोनचे दोन स्टोरेज व्हेरिएंट सदर केले आहेत. 64GB आणि 128GB इंटरनल स्टोरेजचा समावेश आहे. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डने वाढवता देखील येते. Zino Mini ड्रोन मधील 3000mAh बॅटरी म्हणजे या डिवाइसचा महत्वाचा भाग आहे. जी फुल चार्ज केल्यास हा ड्रोन 40 मिनिटे किंवा 10 किलोमीटरपर्यंत उडवता येतो, असा दावा कंपनीने केला आहे.  

टॅग्स :technologyतंत्रज्ञान