शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

66W फास्ट चार्जिंगसह हुवावेचा धमाकेदार स्मार्टफोन लाँच; असे आहेत Huawei Nova 8 चे स्पेक्स 

By सिद्धेश जाधव | Updated: August 5, 2021 14:53 IST

Huawei Nova 8 launch: हुवावे नोवा 8 स्मार्टफोन Kirin 985 चिपसेटसह रशियात दाखल झाला आहे. लवकरच हा स्मार्टफोन भारतासह इतर बाजारपेठांमध्ये देखील उपलब्ध होऊ शकतो.

ठळक मुद्देहुवावे नोवा 8 स्मार्टफोन Kirin 985 चिपसेटसह रशियात दाखल झाला आहे. लवकरच हा स्मार्टफोन भारतासह इतर बाजारपेठांमध्ये देखील उपलब्ध होऊ शकतो.

Huawei ने गेल्यावर्षी चीनमध्ये Huawei Nova 8 आणि Huawei Nova 8 Pro असे दोन स्मार्टफोन लाँच केले होते. आता यातील बेस मॉडेल कंपनीने जागतिक बाजारात सादर केला आहे. हुवावे नोवा 8 स्मार्टफोन Kirin 985 चिपसेटसह रशियात दाखल झाला आहे. लवकरच हा स्मार्टफोन भारतासह इतर बाजारपेठांमध्ये देखील उपलब्ध होऊ शकतो.  

Huawei Nova 8 Global Edition चे स्पेक्स  

हुवावे नोवा 8 ग्लोबल एडिशनच्या डिजाईनमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. या स्मार्टफोनमध्ये 6.57 इंचाचा फुलएचडी+ ओएलईडी डिस्प्ले कंपनीने दिल आहे जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या फोनमध्ये ऑक्टकोर प्रोसेसरसह किरीन 820ई चिपसेट देण्यात आला आहे. त्याचबरोबर 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज मिळते. हा अँड्रॉइड 11 आधारित ईएमयुआय 12 वर चालतो.  

फोटोग्राफीसाठी हुवावे नोवा 8 ग्लोबल एडिशनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये 64 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेसर आहे. तसेच हा फोन 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 3,800एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 66W हुवावे सुपरचार्ज रॅपिड चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते. रशियात हा फोन RUB 39,999 म्हणजे 40,000 रुपयांच्या आसपास विकत घेता येईल.  

टॅग्स :huaweiहुआवेSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईड