शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
2
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
3
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
4
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
5
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
6
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
7
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
8
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
9
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
10
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
11
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
12
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!
13
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
14
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
15
स्वामी विवेकानंदांनी सांगितलेली 'ही' तीन ध्येय साध्य केली तर आपला पराभव होऊच शकणार नाही!
16
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
17
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
18
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
19
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले

ट्रिपल रिअर कॅमेरा असलेला Huawei Mate 20 Pro स्मार्टफोन भारतात लाँच

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2018 15:06 IST

चीनची स्मार्टफोन कंपनी Huawei ने आपला नवीन स्मार्टफोन भारतीय बाजारात आणला आहे. कंपनीने Huawei Mate 20 Pro हा स्मार्टफोन लाँच केला आहे.

ठळक मुद्देHuawei Mate 20 Pro हा स्मार्टफोन लाँचहा स्मार्टफोन मिडनाइट ब्लू, ब्लॅक आणि ट्वाइलाइट या तीन कलरमध्ये ग्राहकांना मिळणारअॅमेझॉनवर 71,990 रुपयांना हा स्मार्टफोन मिळणार

नवी दिल्ली : चीनची स्मार्टफोन कंपनी Huawei ने आपला नवीन स्मार्टफोन भारतीय बाजारात आणला आहे. कंपनीने Huawei Mate 20 Pro हा स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन मिडनाइट ब्लू, ब्लॅक आणि ट्वाइलाइट या तीन कलरमध्ये ग्राहकांना मिळणार आहे. तसेच, 4 जीबी रॅम आणि 128 जीबी मेमरी असलेल्या या स्मार्टफोनची किंमत 69,990 रुपये इतकी आहे. 

दरम्यान, लाँचिंगच्या ऑफरनुसार कंपनी सनहायजर कंपनीचा हेडफोन 2000 रुपयांना देत आहे. याची मूळ किंमत 29,000 रुपये इतकी असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या हा स्मार्टफोन अॅमेझॉनच्या वेबसाइटवर ग्राहक खरेदी करु शकणार आहेत. अॅमेझॉनवर 71,990 रुपयांना हा स्मार्टफोन मिळणार आहे. तसेच, सेलची सुरुवात प्राइम मेंबर्ससाठी 3 डिसेंबरपासून सुरु होणार आहे.  

Huawei Mate 20 Pro चे स्पेसिफिकेशन्स- ड्युअल सिम - अॅन्ड्राईड 9.0 पाय बेस्ड EMUI 9.0 - 6.39 इंचाचा क्वॉड एचडी प्लस डिस्प्ले -  OLED डिस्प्ले पॅनल यूज -  6GB/ 8GB रॅमसोबत फ्लॅगशिप HiSilicon Kirin 980 प्रोसेसर- इंटरनल मेमरी 128/ 256GB -  ट्रिपल कॅमेरा सेटअप- 4,200mAh क्षमतेची बॅटरी - 4G LTE, Wi-Fi 802.11ac, ड्युअल बँड ब्लूट्यूथ  v5.0,  aptX सोबत ब्लूट्यूथ v5.0 LE, GPS/ A-GPS, ग्लोनास आणि एक USB टाइप-C पोर्टचा सपोर्ट. 

टॅग्स :huaweiहुआवेamazonअॅमेझॉनMobileमोबाइल