शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Instagram रिल्समुळे डेटा संपतोय? ही सोप्पी ट्रिक वाचवेल निम्मा डेटा  

By सिद्धेश जाधव | Updated: February 16, 2022 20:17 IST

Instagram च्या ऑटोप्ले व्हिडीओ फीचरमुळे डेटा वाया जातो. हे फिचर बंद करता येतं, चला जाणून घेऊया प्रोसेस.  

Instagram मध्ये युजर्सना अनेक शानदार फीचर्स मिळतात. यातील रिल्स व्हिडीओमुळे लोक अनेक तास या अ‍ॅप वर असतात. एक व्हिडीओ बघितल्यावर पुढील व्हिडीओज आपोआप प्ले होतात. यात वेळ कसा जातो ते समजत नाही. यामुळे फक्त वेळ नव्हे तर मोबाईल डेटा देखील वाया जातो. या अ‍ॅपमध्ये हे ऑटोप्ले व्हिडीओ फीचर बंद करता येतं. चला जाणून घेऊया त्याची संपूर्ण प्रोसेस.  

Instagram मध्ये ऑटोप्ले व्हिडीओ फीचर ऑफ करण्यासाठी  

इन्स्टाग्राममध्ये यासाठी खास ऑप्शन देण्यात आलेला नाही. परंतु Instagram मधील डेटा सेव्हर फिचरचा वापर करून तोडगा काढता येतो. तुम्हाला फक्त Data Saver ऑन करायचं आहे. त्यामुळे इन्स्टाग्राम आधीच व्हिडीओ लोड करणार नाही. यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा. 

  • सर्वप्रथम तुमच्या Android स्मार्टफोनमध्ये इन्स्टाग्राम ओपन करा. 
  • त्यानंतर प्रोफाईल पेजवर जा.  
  • तिथे वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यातील तीन लाईन्सवर क्लिक करा.  
  • आता सेटिंग मध्ये जा. त्यानंतर अकाऊंटमध्ये जाकर Cellular Data Use ची निवड करा. 
  • त्यानंतर Data Saver वर क्लिक करा.  

हे देखील वाचा:

टॅग्स :Instagramइन्स्टाग्रामtechnologyतंत्रज्ञान