शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘हे’ वाचल्यावर ‘Whatsapp स्टेटस’ ठेवण्याआधी दहा वेळा विचार कराल; खाजगी फोटोज अपलोड करण्यापूर्वी... 

By सिद्धेश जाधव | Updated: March 21, 2022 13:26 IST

आपल्या आयुष्यातील घडामोडी Whatsapp स्टेट्सला ठेवणं अनेकांना आवडतं. आणि हे स्टेटस फक्त 24 तास ऑनलाईन असतं म्हणून आपण निवांत असतो. परंतु तुम्हाला माहित आहे का तुमचं व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस कायमस्वरूपी ऑनलाईन राहू शकतं.  

आतापर्यंत तुम्हाला वाटत असेल की तुम्ही जे व्हॉट्सअ‍ॅप स्टोरीज स्टेट्स ठेवता ते फक्त 24 तास ऑनलाईन उपलब्ध असतात. परंतु तसं नाहीय तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील लोक ते स्टेटस डाउनलोड करू शकतात. म्हणजे त्यांच्याकडे ते कायमचं साठवून ठेवू शकतात. तुमच्या भावना, खाजगी फोटोज आणि व्हिडीओजचा अ‍ॅक्सेस ते सहज आणि कधीही मिळवू शकतात.  

अशा सेव्ह होतात फोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप स्टोरीज 

तुम्ही जेव्हा तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील लोकांचे व्हॉट्सअ‍ॅप स्टोरी स्टेटस ओपन करता तेव्हा ते तुमच्या फोनमध्ये साठवले जातात. ते तुमच्या गॅलरीमध्ये सहज दिसत नाहीत परंतु पुढील स्टेप्स फॉलो करून ते तुम्ही अ‍ॅक्सेस करू शकता.  

इथे बघा डाउनलोड झालेले व्हॉट्सअ‍ॅप स्टोरी स्टेट्स  

  • व्हॉट्सअ‍ॅप स्टोरी स्टेस्टमध्ये जाऊन सर्वप्रथम एखाद्या कॉन्टॅक्टचा फोटो किंवा व्हिडीओ बघा.  
  • त्यानंतर फाईल मॅनेजरमध्ये जा आणि सेटिंग्सवर क्लिक करा. 
  • इथे ‘Show Hidden’ फाईल्स ऑप्शन शोध आणि इनेबल करा. 
  • त्यानंतर फाईल मॅनेजरमध्ये व्हॉट्सअ‍ॅप फोल्डर ओपन करा.  
  • पुढे मीडिया फोल्डरमध्ये .Statuses नावाचं फोल्डर उघडा. इथे तुम्हाला गेल्या चोवीस तासांत तुम्ही बघितलेले व्हॉट्सअ‍ॅप स्टोरीजमधील फोटो किंवा व्हिडीओ बघू शकता.  
  • हे स्टेस्टस तुम्ही कोणालाही पाठवू शकता किंवा स्वतः वापरू शकता. परंतु लक्षात असू द्या कि असं तुमच्या फोटोज आणि व्हिडीओज सोबत देखील होऊ शकतं.  
टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान