शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

ई-श्रम कार्ड डाऊनलोड करण्याचा सोपा मार्ग, कुठेही न जाता घरी बसून होईल काम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 15:20 IST

E Shram Card : ई-श्रम कार्डद्वारे असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना अनेक फायदे दिले जातात.

नवी दिल्ली : भारत सरकारने देशातील असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी म्हणजेच कामगार वर्गासाठी एक खास सुविधा सुरू केली आहे. ही सुविधा म्हणजेच ई-श्रम कार्ड आहे. या सरकारी सुविधा अंतर्गत असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी ई-श्रम कार्ड बनवले जाते. ई-श्रम कार्डद्वारे असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना अनेक फायदे दिले जातात.

या ई-श्रम कार्डमुळे आज देशातील सर्व मजूर एकाच व्यासपीठावर जोडले गेले आहेत. ज्यामुळे आता भविष्यात केंद्र सरकारने कोणतीही योजना आणल्यास नोंदणीकृत कामगार व मजुरांना या पोर्टलच्या माध्यमातून लाभ मिळणार आहे. दरम्यान, ई-श्रम कार्डसाठी कामगार किंवा मजुरांनी नोंदणी केली तर त्यांना 2 लाख रुपयांचा अपघाती विमा मिळतो. जाणून घ्या, घरी बसून हे ई-श्रम कार्ड कोणत्या पद्धतीने डाउनलोड करू शकतात.

ई-श्रम कार्ड बनवण्यासाठी 'या' गोष्टींची आवश्यकता - ई-श्रम कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला कामगार योजनेत नोंदणी करावी लागेल. - तुमचे वय 18 ते 59 दरम्यान असावे.- तुमच्याकडे सर्व आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे, ज्यात आधार कार्ड समाविष्ट आहे. - तुमच्याकडे नोंदणीकृत मोबाईल क्रमांक देखील असावा ज्यावर OTP येईल.

ई-श्रम कार्ड PDF कसे डाउनलोड करावे- ई-लेबरच्या वेबसाइटवर जावे लागेल. तुम्ही https://eshram.gov.in/ या लिंकला भेट देऊनही वेबसाइटला भेट देऊ शकता.- त्यानंतर उजव्या बाजूला E Shram वर Register चा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करावे लागेल.- येथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर द्यावा लागेल. त्यानंतर कॅप्चा टाकावा लागेल.- यासोबतच दोन प्रश्न दिले असतील, त्यांची उत्तरेही द्यावी लागतील. त्यानंतर Send OTP वर क्लिक करा.- तुम्हाला येथे येणारा OTP टाकावा लागेल. त्यानंतर Submit वर क्लिक करा.- यानंतर तुम्हाला नवीन पेजवर रिडायरेक्ट केले जाईल. येथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकावा लागेल.- तुम्ही भरत असलेला आधार कार्ड क्रमांक ई-लेबर कार्डमध्ये नोंदणीकृत असल्याची खात्री करून घ्यावी लागेल.- आधार क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला एक OTP  मिळेल जो तुम्हाला येथे टाकावा लागेल.- आता तुम्हाला एका नवीन पेजवर रीडायरेक्ट केले जाईल जिथे तुम्हाला दोन पर्याय मिळतील.- तुम्हाला येथे डाउनलोड UAN कार्ड वर क्लिक करावे लागेल.- यानंतर पीडीएफ तयार होईल आणि लेबर कार्ड दाखवले जाईल.- त्यानंतर तुम्ही ते कुठूनही प्रिंट करू शकता.

टॅग्स :technologyतंत्रज्ञान